• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Ketaki Kulkarni Shares Her Experiences Of 2025 Draws Inspiration For The New Year

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”

कमळी मालिका फेम केतकी कुलकर्णीने २०२५ मध्ये आलेले अनुभव आणि नवीन वर्षीची कशी तयारी करणार याबद्दल सांगितले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 28, 2025 | 02:10 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेतील अनिका म्हणून ओळखली जाणारी केतकी कुलकर्णीने २०२५ बद्दल आपले अनुभव सांगितले. केतकी म्हणते की २०२५ तिच्यासाठी खूपच मिश्र भावना घेऊन आलेले वर्ष होते. जानेवारी ते जुलैपर्यंत ती वेगळी व्यक्ती होती आणि जुलै ते डिसेंबरमध्ये ती पूर्णपणे बदलली. सध्या ती जी आहे, ती व्यक्ती तिला जास्त आवडते.केतकी सांगते की २०२५ मध्ये तिला अनेक शिकवण्या मिळाल्या, ज्या ती आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. काही गोष्टींसाठी ती खूप कृतज्ञ आहे, तर काही कठीण धडे आयुष्य कसे जगायचे आणि प्रत्येक क्षण कसा आनंदाने घ्यायचा हे शिकवणारे होते. तिने सांगितले की २०२५ ने तिला शिकवले की काही गोष्टी सोडायला हव्यात आणि फार जास्त भावनिक होऊ नये. देवावर विश्वास ठेवावा आणि सगळं काही एखाद्या कारणासाठी घडतं, हे मान्य करावं. तिच्यासाठी २०२५ मधला सर्वात मोठा धडा हा आहे की आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, आणि जास्त काळ दुःखी राहू नये.

हा धडा मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.२०२५ मधली तिची सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे कमळी या मालिकेसाठी झी मराठीसोबत काम करणे आणि अनिका ही भूमिका साकारणे. २०२५ मध्ये काही इच्छा पूर्ण न झाल्याचंही ती प्रामाणिकपणे मान्य करते. मला इंस्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स हवेत, ही थोडीशी सिली इच्छा होती, पण ती अजून पूर्ण झाली नाही. तसंच मला खूप प्रवास करायचा होता, परदेशातही जायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. आता आशा आहे की २०२६ मध्ये या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे शिकवल्याबद्दल २०२५ ला धन्यवाद. मला मी कोण आहे हे ओळखायला शिकवलंस. नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन गोष्टी मिळवण्याची संधी दिलीस. स्वीकारायला, पुढे जायला, संधी ओळखायला आणि प्रत्येक क्षण जगायला शिकवलंस म्हणून थँक यु. नववर्षाचं सेलिब्रेशन मी आपल्या जवळच्या लोकांसोबत करणार असून, मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे डांस करत सेलिब्रेट करून वर्षाचा शेवट करणार आहे.

Veteran art director: कलाविश्वावर दुःखाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शक के.शेखर काळाच्या पडद्याआड,72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
२०२५ हे शिकवणीचं वर्ष होतं आणि २०२६ मध्ये त्या शिकवण्या वापरण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रवास करायचा आहे, आरोग्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे. किमान बेसिक वर्कआऊट तरी नियमित करणं, सोशल मीडिया अकाउंटवर काम करून जे मागच्या वर्षी राहून गेलं ध्येय साध्य करायचं आहे. तसंच माझ्या चाहत्यांशी जास्त कनेक्ट होऊन त्यांना काय पाहायला आवडेल माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर तेही जाणून घ्यायचं आहे,असे केतकीने सांगितले. तुम्हाला येणारं नवीन वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो.

‘Pushpa 2 ’ प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरण: Allu Arjun विरोधात आरोपपत्र, वर्षभरानंतर 23 जणांवर गुन्हा दाखल

Web Title: Ketaki kulkarni shares her experiences of 2025 draws inspiration for the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi serial news

संबंधित बातम्या

colors marathi Serial : दिव्य आवर्तन योगाने नशिबाचं चक्र फिरणार … जगदंबा, महिपती -शिवाच्या आयुष्याला नवं वळण मिळणार!
1

colors marathi Serial : दिव्य आवर्तन योगाने नशिबाचं चक्र फिरणार … जगदंबा, महिपती -शिवाच्या आयुष्याला नवं वळण मिळणार!

…आणि मी हो म्हटलं! ‘या’ मराठी अभिनेत्रीला खास अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, अंगठी दाखवत दिली प्रेमाची जाहीर कबुली
2

…आणि मी हो म्हटलं! ‘या’ मराठी अभिनेत्रीला खास अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, अंगठी दाखवत दिली प्रेमाची जाहीर कबुली

थलापती विजयच्या शेवटच्या चित्रपटातील गाणं रिलीज, मुलीवर जीव ओवाळून टाकताना दिसला अभिनेता
3

थलापती विजयच्या शेवटच्या चित्रपटातील गाणं रिलीज, मुलीवर जीव ओवाळून टाकताना दिसला अभिनेता

Sharvari Wagh ची बहीण कस्तुरीचा लग्नसोहळा, सौंदर्याची खाणच; अभिनेत्रींना टाकेल मागे, रूप पाहून हुरळून जाल
4

Sharvari Wagh ची बहीण कस्तुरीचा लग्नसोहळा, सौंदर्याची खाणच; अभिनेत्रींना टाकेल मागे, रूप पाहून हुरळून जाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”

Dec 28, 2025 | 02:10 PM
जगातील एक असा देश ज्याचे कोणतेही राष्ट्रगीत नाही; कारण इतके अजब की वाचूनच थक्क व्हाल

जगातील एक असा देश ज्याचे कोणतेही राष्ट्रगीत नाही; कारण इतके अजब की वाचूनच थक्क व्हाल

Dec 28, 2025 | 01:54 PM
Kolhapur News : रहदारीच्या रस्त्याला गटाराचं स्वरुप; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकरी त्रस्त

Kolhapur News : रहदारीच्या रस्त्याला गटाराचं स्वरुप; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकरी त्रस्त

Dec 28, 2025 | 01:50 PM
Vastu Tips: पैशांच्या व्यवहारासाठी आठवड्यातील ‘हे’ दिवस मानले जातात अशुभ

Vastu Tips: पैशांच्या व्यवहारासाठी आठवड्यातील ‘हे’ दिवस मानले जातात अशुभ

Dec 28, 2025 | 01:44 PM
Veteran art director:  कलाविश्वावर दुःखाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शक के.शेखर काळाच्या पडद्याआड,72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Veteran art director: कलाविश्वावर दुःखाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शक के.शेखर काळाच्या पडद्याआड,72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dec 28, 2025 | 01:41 PM
Pune Weather : पुणे शहरातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती; पुढील तीन दिवस हवामान…

Pune Weather : पुणे शहरातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती; पुढील तीन दिवस हवामान…

Dec 28, 2025 | 01:38 PM
केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खराब झाले आहेत? मग आठवड्यातून एकदा केसांवर लावा नॅचरल हेअरमास्क, केस होतील मऊ

केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खराब झाले आहेत? मग आठवड्यातून एकदा केसांवर लावा नॅचरल हेअरमास्क, केस होतील मऊ

Dec 28, 2025 | 01:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा  देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Dec 27, 2025 | 06:46 PM
Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Dec 27, 2025 | 05:33 PM
Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Dec 27, 2025 | 05:16 PM
Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Dec 27, 2025 | 05:11 PM
“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

Dec 27, 2025 | 05:01 PM
Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

Dec 27, 2025 | 04:51 PM
Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Dec 26, 2025 | 06:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.