• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Mp Sanjay Raut Criticized On Dcm Eknath Shinde And Shiv Sena

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेच्या मर्जीनुसार युती होत होती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे लाचारीची स्थिती निर्माण झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 30, 2025 | 12:13 PM
'गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी...'; संजय राऊत यांचे टीकास्त्र

'गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी...'; संजय राऊत यांचे टीकास्त्र (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच जागावाटपाच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. आतापर्यंत शिवसेनेने भाजपला जागा दिल्या. गेल्या ६० वर्षांत शिवसेनेने कधीही कोणाच्या दारात जाऊन सौदेबाजी केली नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांचा गट तिकडे गेला, हे लाजिरवाणे असल्याचे राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेच्या मर्जीनुसार युती होत होती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे लाचारीची स्थिती निर्माण झाली. शिंदे यांनी ‘द्या, द्या’ अशी मागणी केली आहे. शिवसेनेच्या मर्जीनुसार युती होत होती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे लाचारीची स्थिती निर्माण झाली. शिवसेनेने भाजपची युती फेटाळली, तेव्हा शिवसेना स्वबळावर लढली. तेव्हा सफेद पॅन्टला गवत लावून येत होते. भाजप हा मराठी माणसाचा पक्ष नाही. त्यांचा आणि मराठीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षात उत्तर भारतीय असणारच.

तसेच वरळीतील नाराजीवर ते म्हणाले, नाराजी असू शकते. मात्र, आज संध्याकाळपर्यंत हे वातावरण निवळून जाईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे आम्ही स्वागत करतो. शरद पवार NDA सोबत जाणार नाहीत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेऊन चालणारे लोक त्या विचारधारेच्या विरोधात जाणार नाहीत.

संयुक्त प्रचार सभा होणार का?

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये तसेच कल्याण-डोंबिवली येथे संयुक्त प्रचारसभा होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला येणार यावर ते म्हणाले, ते पुतिनलाही प्रचाराला आणू शकतात, ट्रम्पलाही विनंती करतील. इथे दुसऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री का आणायचे? ही आपली निवडणूक आहे, आपण ती आपल्याच ताकदीवर लढवू. कोणी म्हणाले ‘जय श्रीराम’चा नारा लागेल, पण इथे फक्त ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ हेच नारे चालतील.

हेदेखील वाचा : ‘एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजपची फिल्डिंग’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

Web Title: Mp sanjay raut criticized on dcm eknath shinde and shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा; निवडणुकीत दोन्ही पक्षांत बंडखोरी, नाराजीनाटय रोखण्याचे नेत्यांपुढे आव्हान
1

Maharashtra Politics: भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा; निवडणुकीत दोन्ही पक्षांत बंडखोरी, नाराजीनाटय रोखण्याचे नेत्यांपुढे आव्हान

विदर्भात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार; जागावाटपावर चर्चांमधून तोडगा नाहीच
2

विदर्भात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार; जागावाटपावर चर्चांमधून तोडगा नाहीच

Pune Politics : महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का; दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश
3

Pune Politics : महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का; दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश

BMC Election : भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार
4

BMC Election : भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला

Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला

Dec 30, 2025 | 12:13 PM
‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र

Dec 30, 2025 | 12:13 PM
New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर

Dec 30, 2025 | 12:09 PM
भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

Dec 30, 2025 | 12:07 PM
India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

Dec 30, 2025 | 12:05 PM
अखेर लग्नाची तारीख ठरली! रश्मिका आणि विजय अडकणार लग्नबंधनात, उदयपूरमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा?

अखेर लग्नाची तारीख ठरली! रश्मिका आणि विजय अडकणार लग्नबंधनात, उदयपूरमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा?

Dec 30, 2025 | 12:04 PM
Pune Municipal Election 2026: पुण्यात जागावाटपावरून भाजप–शिवसेना युती फिस्कटली; शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार

Pune Municipal Election 2026: पुण्यात जागावाटपावरून भाजप–शिवसेना युती फिस्कटली; शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार

Dec 30, 2025 | 12:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM
Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Dec 29, 2025 | 07:23 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM
Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Dec 29, 2025 | 06:36 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:23 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:15 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.