साम्यवादी क्रांतीचे विचारवंत कार्ल मार्क्स यांची जयंती; जाणून घ्या ०५ मे चा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज सामवादी विचारवंत कार्ल मार्क्स यांची जयंती आहे. १८५८ मध्ये त्यांचा जन्म झालेल्या या विचारवंताने समाजात द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोची बीजे रोवली. जगातील कष्टकऱ्यांनो, एक व्हा हा त्यांचा नारा आजही जागतिक कामगार चवळवळीचा कणा मानला जातो त्यांनी मांडलेला वर्गसंघर्ष आणि वैज्ञानिक समाजवादचा सिद्धांत अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रमिकांच्या हक्कासाठी लढा देण्यात वेचले. आजही या महान क्रांतीकारचे विचार लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात.
05 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
05 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






