शूर योद्धा थोरले पेशवे बाजीरावांची आज पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरणारे थोर योद्धे म्हणजे थोरले बाजीराव. बाजीराव पेशवे यांनी आजन्म स्वराज्यासाठी लढाया केल्या. दिल्लीपर्यंत स्वराज्य पोहचवण्यासाठी अथत कष्ट आणि राजनीती केली. थोरले बाजीरावे हे असे योद्धे होते ज्यांनी एकही लढाई कधी हारली नव्हती. रयतेच्या सुखासाठी आणि स्वराज्य हितासाठी बाजीराव बल्लाळ यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. पुण्यामध्ये पेशवाई वसवून सुख समृद्धी आणली. 1740 मध्ये थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन झाले.
28 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
28 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
28 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष