टाटा समूहाचे अध्यक्ष आणि यशस्वी उद्योजक रतन टाटा यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Ratan Tata death anniversary : असे एक उद्योगपती ज्यांची जागा भारतीयांच्या मनामध्ये कायमची कोरली गेली आहे ते म्हणजे रतन टाटा. रतन टाटा यांचा जन्म मुंबई येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई आणि अमेरिकेत झाले. पदवी प्राप्त करून ते १९६१ मध्ये टाटा समूहात सामील झाले. सुरुवातीच्या काळात ते टाटा एअरलाइन्स आणि टाटा इंडस्ट्रीजमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा एअर इंडिया ही भारताची आघाडीची विमान कंपनी बनली. रतन टाटा यांनी भारतीय उद्योगाला दिशा दिली आणि त्यांच्या दूरदृष्टीने टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेले. मागील वर्षी आजच्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा हे त्यांच्या समाजसेवा आणि उद्योगनाविन्यासाठी नेहमीच स्मरणात राहतील.
09 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
09 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
09 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष