मेवाडचा राजपूत राजा महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
सिसोदिया कुळातील मेवाडचे शूर राजपूत राजा असलेले महाराणा प्रताप यांनी पराक्रमाने इतिहासामध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. (Dinvishesh) महाराणा प्रताप यांनी अकबराच्या अधिपत्याखाली येण्यास नकार दिला आणि त्याच्या विशाल सैन्याविरुद्ध संघर्ष केला. त्यांच्या आणि अकबराच्या सैन्यात झालेली हळदीघाटीची लढाई ही त्यांच्या शौर्याचे प्रतिक मानले जाते. यामध्ये त्यांनी गनिमी कावा तंत्र वापरले. महाराणा प्रताप हे त्यांच्या शूरतेसाठी, देशभक्तीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षासाठी पुजनीय मानले जातात. आज त्यांची पुण्यतिथी असून त्यांचे स्मरण केले जात आहे,
19 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या घटना
19 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
19 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






