भारताचे तिसरे आणि देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ०३ मे चा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज भारतरत्न आणि आधुनिक भारताचे तिसरे आणि देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांची पुण्यतिथी आहे. हुसेन यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी समर्पित केले. त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया या संस्थांच्या उभारणीत आणि विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांचा महात्मा गांधीच्या मूलभूत शिक्षणाच्या संकल्पेनेला मूर्त रुप देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी मुलांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता कृतीतून शिकावे, यावर भर दिला. त्यांनी १९६३ मध्ये भाररत्न या सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. शिक्षण हेच राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्याचे मुख्या साधन आहे, असा त्यांचा विचार होता. ३ मे १९६९ रोजी पदावर असतानाच त्यांचे निधन झाले होते.
03 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
03 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






