आज गुढीपाढवा! हिंदू नववर्षाचा उत्साह ; जाणून घ्या १९ मार्च रोजी इतिहासात घडलेल्या घटना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा! आज अवघ्या महाराष्ट्रात आणि हिंद संस्कृतीत विजयाची गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आजच्या दिवशी प्रत्येक हिंदू घरात गुढी उभारली जाते. नंतर विधी परंपरागत पदर्थांचा नैवेद्य दाखवला जातो. हा सण विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. आज च्या या दिवशी इतिहासात देखील अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्या जाणून घेऊया.
19 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
19 मार्च रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






