• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Know Why International Students Day Is Celebrated

International Students’ Day : संघर्ष, धैर्य आणि विविधतेचा उत्सव; वाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाची प्रेरणादायी अन् रंजक कहाणी

दरवर्षी 17 नोव्हेंबर रोजी International Students Day साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसमोरील आव्हानांवरही प्रकाश टाकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 17, 2025 | 07:50 AM
Know why International Students Day is celebrated

International Students' Day : संघर्ष, धैर्य आणि विविधतेचा उत्सव; वाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाची प्रेरणादायी अन् रंजक कहाणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  1. १७ नोव्हेंबर हा दिवस नाझी अत्याचारांत जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ ‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन’ म्हणून पाळला जातो.
  2. या दिवसाचा उद्देश जगभरातील विद्यार्थ्यांची विविधता, त्यांची आव्हाने आणि त्यांच्या संघर्षांचा गौरव.
  3. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या भाषिक, सांस्कृतिक व आर्थिक अडचणींची जागतिक पातळीवर नोंद आणि सहानुभूती निर्माण.

International Students Day : दरवर्षी १७ नोव्हेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन (International Students Day) म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या धैर्याची, त्यांच्या संघर्षांची आणि जगभर पसरलेल्या विविधतेची ही आगळीवेगळी पर्वणी आहे. शिक्षणासाठी परदेशात जाणे म्हणजे फक्त एका स्वप्नाचा पाठलाग नाही; तर त्यामध्ये कष्ट, त्याग, मानसिक आव्हाने आणि नव्या संस्कृतीशी जुळवून घेण्याचा दीर्घ प्रवास दडलेला असतो. हा दिवस त्या सर्व विद्यार्थ्यांना सलाम करतो, जे आपल्या भविष्याचा मार्ग स्वतः घडवण्यासाठी धाडसाने पुढे येतात.

 इतिहासाची रक्तरंजित पानं

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास अत्यंत वेदनादायी आहे. १९३९ मध्ये प्रागमधील चार्ल्स विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नाझी क्रूरशाहीविरोधात आंदोलन केले. या आंदोलनानंतर नाझींनी हजारो विद्यार्थ्यांना अटक केली, विद्यापीठ बंद केले आणि अनेकांना ठार मारले. १,२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्या काळात स्वातंत्र्य आणि शिक्षणाच्या मूल्यांसाठी प्राणाची आहुती दिली. याच त्यागाच्या स्मरणार्थ १७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थ्यांच्या सहिष्णूतेचा आणि संघर्षाचा प्रतीक बनला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

 आजच्या काळातील महत्त्व

आजच्या परिस्थितीत हा दिवस आणखी महत्त्वाचा ठरतो. जागतिकीकरणामुळे शिक्षणाची दारे विस्तृत झाली असली तरी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर अनेक प्रकारची ओझी पडतात. भाषेची अडचण, सांस्कृतिक धक्के, आर्थिक ताण, घराची ओढ, या सर्वाशी सामना करत ते स्वतःची ओळख निर्माण करतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन आपल्याला ही जाण करून देतो की, विविधता ही एक ताकद आहे, अडथळा नाही. जगभरातील शिक्षणसंस्था आज या विविधतेला स्वीकारत आहेत. विविध संस्कृती, विचारसरणी आणि अनुभव एकत्र आल्यानंतर नवोपक्रमाला नवी पंख मिळतात. अनेक अभ्यास दर्शवतात की बहुसांस्कृतिक वातावरणात शिकणारे विद्यार्थी अधिक सर्जनशील, सहानुभूतीपूर्ण आणि समस्यांवर उपाय शोधण्यात पटाईत बनतात.

 विविधता : एक मानवी बंध

आजच्या डिजिटल, परस्परजोडलेल्या जगात आपण वेगवेगळ्या देशांतील लोकांशी सतत संवाद साधत असतो. या संवादामुळे एकमेकांविषयी आदर, समज आणि संवेदनशीलता वाढते. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, शिक्षण हे केवळ पुस्तके उघडण्यापुरते मर्यादित नसते; ते मनं आणि संस्कृती एकत्र आणण्याचे सामर्थ्य ठेवते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Social Media Ban : 40 लाख अकाउंट्स निष्क्रिय; ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर जगातील पहिली कठोर कारवाई

 जगभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दिवस

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन हे विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यागाचा आणि मिळवलेल्या यशाचा जागतिक सन्मान आहे. नवीन देशात जाणे, अनोख्या वातावरणाशी जुळवून घेणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे, या प्रत्येक टप्प्यात विद्यार्थी स्वतःला घडवत असतो.
हा दिवस आपल्याला हेही सांगतो की प्रत्येक विद्यार्थी, तो कोणत्याही देशातला असो, स्वप्नांसाठी लढणारा एक योद्धा आहे.

Web Title: Know why international students day is celebrated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 07:50 AM

Topics:  

  • navarashtra special
  • navarashtra special story
  • Students

संबंधित बातम्या

World Hypnotism Day : श्रीकृष्णालाही अवगत होती ‘संमोहन’ कला; वाचा कास जागृत केलं जातं अवचेतन मनात लपलेल्या ‘या’ प्रचंड शक्तीला
1

World Hypnotism Day : श्रीकृष्णालाही अवगत होती ‘संमोहन’ कला; वाचा कास जागृत केलं जातं अवचेतन मनात लपलेल्या ‘या’ प्रचंड शक्तीला

World Braille Day: 6 बिंदूंचा तो ‘मास्टर कोड’ ज्याने बदललं जग; असा झाला लुई ब्रेलच्या 200 वर्षांच्या वारशाचा देदीप्यमान जागर
2

World Braille Day: 6 बिंदूंचा तो ‘मास्टर कोड’ ज्याने बदललं जग; असा झाला लुई ब्रेलच्या 200 वर्षांच्या वारशाचा देदीप्यमान जागर

Women’s Liberation: जेव्हा 4,000 महिलांनी लंडन हादरवलं; 1971 चा ‘तो’ क्रांतिकारी मोर्चा, ज्याने बदललं स्त्रियांचं नशीब
3

Women’s Liberation: जेव्हा 4,000 महिलांनी लंडन हादरवलं; 1971 चा ‘तो’ क्रांतिकारी मोर्चा, ज्याने बदललं स्त्रियांचं नशीब

World Introvert Day 2026 : तुमच्या मुलाला एकटं राहायला आवडतं का? घाबरू नका, कदाचित तो असू शकतो पुढचा ‘एलोन मस्क’
4

World Introvert Day 2026 : तुमच्या मुलाला एकटं राहायला आवडतं का? घाबरू नका, कदाचित तो असू शकतो पुढचा ‘एलोन मस्क’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: जादूटोणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा! पोटे पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Ahilyanagar News: जादूटोणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा! पोटे पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Jan 04, 2026 | 05:52 PM
Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गावर होतोय मृत्यूचा सापळा; वाढत असलेल्या अपघातांना जबाबदार कोण?

Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गावर होतोय मृत्यूचा सापळा; वाढत असलेल्या अपघातांना जबाबदार कोण?

Jan 04, 2026 | 05:48 PM
शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा

Jan 04, 2026 | 05:37 PM
Mustafizur Rahman: मुस्तफिजुरच्या ‘रिलीज’वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी; बांगलादेश सरकार कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत

Mustafizur Rahman: मुस्तफिजुरच्या ‘रिलीज’वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी; बांगलादेश सरकार कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत

Jan 04, 2026 | 05:33 PM
अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री? ‘नायक’ सुपरहिट चित्रपटच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट

अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री? ‘नायक’ सुपरहिट चित्रपटच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट

Jan 04, 2026 | 05:14 PM
महिला नशेत तराठ तरी देखील पोहोचल्या सुरक्षितपणे घरात! Drink And Drive वर चीनचा जबरदस्त उपाय, सुरु केली ‘ही’ सर्व्हिस

महिला नशेत तराठ तरी देखील पोहोचल्या सुरक्षितपणे घरात! Drink And Drive वर चीनचा जबरदस्त उपाय, सुरु केली ‘ही’ सर्व्हिस

Jan 04, 2026 | 05:14 PM
Satara News : खादीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावं; कावडी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Satara News : खादीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावं; कावडी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Jan 04, 2026 | 04:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Jan 04, 2026 | 03:53 PM
Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Jan 04, 2026 | 03:50 PM
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.