लोकप्रिय मराठी लेखक वि स खांडेकर यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
प्रत्येक मराठी वाचकाचे आवडते लेखक म्हणजे वि स खांडेकर. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार करणारे लेखक आहेत. वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.१९६८ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ययाति पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आज जयंती असून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय.
11 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वूपूर्ण घटना
11 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
11 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






