मिस्टर आयपीएल भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतीय संघातील काही क्रिकेटपटूंनी एक युग गाजवले आहे. यातील एक म्हणजे सुरेश रैना. सुरेश रैना याचा जन्म २७ नोव्हेंबर १९८६ रोजी झाला. तो एक भारतीय क्रिकेटपटू असून त्याच्या आक्रमक फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि अधूनमधून फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तो एक डावखुरा फलंदाज असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १५ ऑगस्ट २०२२ रोजी निवृत्त झाला. त्याला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणूनही ओळखले जाते.
27 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
27 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
27 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






