मराठी साहित्यातील अजरामर कलाकार पु ल देशपांडे यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
सध्या स्टॅन्ड अप कॉमेडीचा ट्रेन्ड आहे. पण याची जगाला ओळख देखील नव्हती अशा वेळी मराठी भाषेमध्ये कमाल भाषेमध्ये हास्यविनोदासह स्टॅन्ड अप कॉनेडी करणारे पु.ल. देशपांडे होते. पुण्यातील सांस्कृतिक जडण घडणीमध्ये आणि साहित्यिक विश्वामध्ये ज्यांनी आपले नाव अजरामर केले अशा पु.ल.देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे होते. त्यांनी शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत बहुमूल्य कार्य केले. त्यांच्या कामगिरीसाठी 1993 साली त्यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
30 मे रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
30 मे रोजी मृत्यू दिनविशेष