Dinvishesh : पद्मश्री सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांचे निधन; जाणून घ्या २५ मे चा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक उत्तम अभिनेते लाभले, त्यातीलच एक म्हणजे सुनील दत्त. मदर इंडिया, वक्त आणि पडोसन यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांनी एक संवेदनशील माणूस, डॅशिंग अभिनेता आणि तितकेच कर्तव्यदक्ष नेते म्हणून कार्य केले आहे. ते मनमोहन सिंग यांच्या काळात युवा व्यवहार आणि क्रिडा मंत्री होते. १९८४ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ते मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून पाच वेळा भारताच्या संसदेत निवडून आले होते. अशा या महान अभिनेता आणि नेत्याचे निधन २५ मे २००५ मध्ये झाले.
25 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
25 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






