आधुनिक भारताचे महान समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची जयंती; जाणून घ्या २२ मे चा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज २२ मे, आजच्या दिवशी जगाच्या इतिहासात अनेक महत्त्वुपूर्ण घटना घडून गेल्या आहे. आज आपण या घटनांचा आढावा घेणार आहोत. आज १७७२ मध्ये भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक आणि ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी त्यांनी धर्मविषयक आणि ईश्वरविषयक उदार तत्त्वज्ञानाचा आणि उपासनापद्धतीचा प्रसार करण्यासाठी ब्राम्हो समाजाची स्थापना केली होती. सती, बालविवाह यांसारख्या वाईट प्रथांपासून भारतीय समाजाला मुक्ती दिली होती.
आजच्या दिवशी भारताच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांनी २० मे २००४ मध्ये शपथ घेतली होती.
22 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
22 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






