• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Today In History 15 January Wikipedia Birthday Indian Army Day Bihar Earthquake Facts

Wikipedia Day: ज्ञानाचा महासागर असेल्याल्या ‘विकिपीडिया’चा आजच झाला जन्म; वाचा कसे बदलले 2 अब्जाहून अधिक लोकांचे आयुष्य

Wikipedia Foundation Day facts : लोकांच्या सर्च रिझल्ट्सचा एक महत्त्वाचा भाग बनलेला विकिपीडियाचा जन्म या दिवशी झाला. जर आपण गुगलवर काहीही शोधले तर बहुतेक वेळा विकिपीडिया पेज सर्वात वर येतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 15, 2026 | 11:08 AM
today in history 15 january wikipedia birthday indian army day bihar earthquake facts

आजचा इतिहास: विकिपीडियाचा जन्म झाला; ३०० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध; दरमहा २ अब्जाहून अधिक लोक वापरतात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ज्ञानाचे महाद्वार
  • भारतीय लष्कर दिन
  • इतिहासातील काळा दिवस

Wikipedia Foundation Day facts : आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तर आपण सर्वात आधी गुगलवर जातो आणि तिथे बहुतांश वेळा जे पहिले पान दिसते, ते असते ‘विकिपीडिया’चे (Wikipedia). माहितीचे हे अथांग विश्व आज आपला २५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. १५ जानेवारी २००१ रोजी जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर यांनी एका छोट्या कल्पनेतून सुरू केलेले हे व्यासपीठ आज जगातील सर्वात मोठे ‘मल्टीलिंग्वल फ्री एनसायक्लोपीडिया’ बनले आहे.

विकिपीडिया: शून्यातून विश्व कसं निर्माण झालं?

विकिपीडिया सुरू होण्यापूर्वी जिमी वेल्स यांनी ‘नुपीडिया’ (Nupedia) नावाचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, तिथे फक्त तज्ज्ञच लिहू शकत होते. ही प्रक्रिया संथ असल्याने त्यांनी ‘विकिपीडिया’ची संकल्पना मांडली, जिथे सामान्य माणूसही माहिती संपादित (Edit) करू शकतो. यालाच तांत्रिक भाषेत ‘क्राउडसोर्सिंग’ म्हणतात. सुरुवातीला केवळ इंग्रजीत असलेल्या या पोर्टलवर आज ३०० पेक्षा जास्त भाषांमध्ये माहिती उपलब्ध आहे. २००३ मध्ये हिंदी तर त्यानंतर मराठी भाषेतही विकिपीडिया सुरू झाला. दरमहा २ अब्जाहून अधिक लोक या साइटला भेट देतात, यावरूनच याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO: ‘हिंदूंची गळे कापूनच काश्मीर मिळेल…’ लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा भारताविरुद्ध कट्टरतावादी विषारी प्रचार

भारतीय लष्कर दिन (Indian Army Day): शौर्याचा उत्सव

आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल के.एम. करिअप्पा यांनी ब्रिटीश जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर-इन-चीफ बनले. त्यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस ‘भारतीय लष्कर दिन’ म्हणून साजरा केला जातो. सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या आपल्या वीर जवानांना मानवंदना देण्याचा हा दिवस आहे.

Today is Wikipedia’s birthday 🎂#WikipediaDay 🧵⬇️ (1/4) pic.twitter.com/kAdXVMHTyP — Wikipedia (@Wikipedia) January 15, 2024

credit – social media and Twitter

१५ जानेवारी १९३४: निसर्गाचे रौद्र रूप

इतिहासाच्या पानांवर आजची तारीख एका दुःखद घटनेनेही नोंदवलेली आहे. १९३४ मध्ये आजच्याच दिवशी भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात ८.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला होता. या नैसर्गिक आपत्तीत बिहारमधील मुंगेर आणि मुझफ्फरपूर सारखी शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. सुमारे ११,००० लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंवाचे धक्के इतके तीव्र होते की ते मुंबईपर्यंत जाणवले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Islamic NATO: आशियात नव्या लष्करी युतीचा थरार! भारतासाठी ठरणार ‘लार्जर थ्रेट’; अण्वस्त्रे आणि आधुनिक शस्त्रांचा नवा गेमप्लॅन

इतर महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी

  • सूर्यग्रहणाचे दर्शन (२०१०): १५ जानेवारी २०१० रोजी २१ व्या शतकातील सर्वात मोठे कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते, जे ३ तासांहून अधिक काळ चालले होते.
  • तपन सिन्हा यांचे निधन (२००९): प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते तपन सिन्हा यांनी आजच्याच दिवशी जगाचा निरोप घेतला.
  • नरेंद्र हिरवाणींचा विक्रम (१९८८): भारतीय फिरकीपटू नरेंद्र हिरवाणी यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या पदार्पणाच्या कसोटीत १६ बळी घेत ऐतिहासिक कामगिरी केली होती.
  • भारतीय अन्न महामंडळ (१९६५): देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आजच्याच दिवशी ‘FCI’ ची स्थापना झाली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विकिपीडियाची स्थापना कोणी आणि कधी केली?

    Ans: विकिपीडियाची स्थापना १५ जानेवारी २००१ रोजी जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर यांनी केली होती.

  • Que: १५ जानेवारीला लष्कर दिन का साजरा केला जातो?

    Ans: १५ जानेवारी १९४९ रोजी के.एम. करिअप्पा यांनी भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता, म्हणून हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा होतो.

  • Que: १९३४ च्या भूकंपात किती जीवितहानी झाली होती?

    Ans: १५ जानेवारी १९३४ रोजी भारत आणि नेपाळमध्ये झालेल्या ८.३ रिश्टर स्केलच्या भूकंपात ११,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Today in history 15 january wikipedia birthday indian army day bihar earthquake facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • day history
  • google
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

Indian Army Day 2026: भारतीय सैन्य स्वातंत्र्याआधीच ५२ वर्षांपूर्वीच झाले होते स्थापन? पाहा कसा ‘या’ एका घटनेने बदलला इतिहास
1

Indian Army Day 2026: भारतीय सैन्य स्वातंत्र्याआधीच ५२ वर्षांपूर्वीच झाले होते स्थापन? पाहा कसा ‘या’ एका घटनेने बदलला इतिहास

Makar Sankarnti: मकरसंक्रांती सणाला पतंग का उडवले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
2

Makar Sankarnti: मकरसंक्रांती सणाला पतंग का उडवले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

Makar Sankranti 2026: काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, भारताच्या विविध रंगांत न्हाऊन निघाली ‘मकर संक्रांत’! वाचा यामागील रंजक कथा
3

Makar Sankranti 2026: काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, भारताच्या विविध रंगांत न्हाऊन निघाली ‘मकर संक्रांत’! वाचा यामागील रंजक कथा

“… हे भूगोलशास्त्रासमोरील मोठे आव्हान”; Pune University मधील डॉ. अमित धोर्डेंचा ‘नवराष्ट्र’शी संवाद
4

“… हे भूगोलशास्त्रासमोरील मोठे आव्हान”; Pune University मधील डॉ. अमित धोर्डेंचा ‘नवराष्ट्र’शी संवाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Wikipedia Day: ज्ञानाचा महासागर असेल्याल्या ‘विकिपीडिया’चा आजच झाला जन्म; वाचा कसे बदलले 2 अब्जाहून अधिक लोकांचे आयुष्य

Wikipedia Day: ज्ञानाचा महासागर असेल्याल्या ‘विकिपीडिया’चा आजच झाला जन्म; वाचा कसे बदलले 2 अब्जाहून अधिक लोकांचे आयुष्य

Jan 15, 2026 | 11:08 AM
Astro Tips: अस्वच्छ नखांमुळे ग्रहदोष वाढतो, जीवनात वाढू शकते अपयश आणि दारिद्र्य

Astro Tips: अस्वच्छ नखांमुळे ग्रहदोष वाढतो, जीवनात वाढू शकते अपयश आणि दारिद्र्य

Jan 15, 2026 | 10:58 AM
पक्ष्यांच्या भरारीला नायलॉन मांजाचा लगाम! संक्रांतीत पतंगबाजीत ७२ पक्षी जखमी १० पक्षी रुग्णालयात दाखल

पक्ष्यांच्या भरारीला नायलॉन मांजाचा लगाम! संक्रांतीत पतंगबाजीत ७२ पक्षी जखमी १० पक्षी रुग्णालयात दाखल

Jan 15, 2026 | 10:53 AM
BMC Election 2026: अभिनेता अक्षय कुमारपासून माजी राज्यपाल राम नाईक… आतापर्यंत या दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

BMC Election 2026: अभिनेता अक्षय कुमारपासून माजी राज्यपाल राम नाईक… आतापर्यंत या दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

Jan 15, 2026 | 10:38 AM
Iran Crisis : इराण पेटलं! हवाई क्षेत्र बंद, भारतीय उड्डाणांवर थेट परिणाम, प्रवाशांसाठी मोठी अपडेट

Iran Crisis : इराण पेटलं! हवाई क्षेत्र बंद, भारतीय उड्डाणांवर थेट परिणाम, प्रवाशांसाठी मोठी अपडेट

Jan 15, 2026 | 10:37 AM
इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल… Video Viral

इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल… Video Viral

Jan 15, 2026 | 10:33 AM
कुरळे ब्रदर्सचा जल्लोष! तब्बल १९ वर्षांनंतर ‘साडे माडे तीन’चे धमाकेदार रियुनिअन सेलिब्रेशन

कुरळे ब्रदर्सचा जल्लोष! तब्बल १९ वर्षांनंतर ‘साडे माडे तीन’चे धमाकेदार रियुनिअन सेलिब्रेशन

Jan 15, 2026 | 10:32 AM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

Jan 14, 2026 | 07:16 PM
THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला

THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला

Jan 14, 2026 | 07:11 PM
NAGPUR : नागपूर महानगरपालिका निवडणूक, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

NAGPUR : नागपूर महानगरपालिका निवडणूक, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

Jan 14, 2026 | 07:05 PM
THANE : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे? डॉ. ऐश्वर्या रानडे

THANE : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे? डॉ. ऐश्वर्या रानडे

Jan 14, 2026 | 06:58 PM
सत्ता, पैसा आणि निवडणुका: महेश झगडे यांचं थेट, बेधडक भाष्य – EXCLUSIVE

सत्ता, पैसा आणि निवडणुका: महेश झगडे यांचं थेट, बेधडक भाष्य – EXCLUSIVE

Jan 14, 2026 | 06:54 PM
Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Jan 13, 2026 | 08:03 PM
महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP  राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

Jan 13, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.