वंदे मातरम यावर लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा मुद्दा मांडला. राज्यसभेमध्ये देखील यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
BJP News: भाजपने सर्व निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे समजते आहे. मात्र यंदा भाजप पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार यात शंका नाही.
पश्चिम बंगालसह निवडणुकीची अधिसूचना जारी होईपर्यंत आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या इतर निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये दर महिन्याला किमान तीन दिवस दौऱ्यावर असतील, असेही सांगण्यात येत आहे.
शिंदे सेनेचा कोथळा हा अमित शाहांचं काढणार अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी महायुतीमध्ये नाराजीनाट्यावर भाष्य केले. तसेच शिंदे सेनेचे 35 आमदार फुटणार असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत.
Amit Shah on Congress: भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शाह यांनी काँग्रेसवर आपल्या व्होट बँकच्या राजकारणासाठी घुसखोरांना पाठिंबा दिल्याचा आणि त्यांना वाचवण्याचा आरोप केला.
Delhi Blast: दिल्लीमध्ये झालेला स्फोट संशयिताच्या भीतीमुळे झाला. बॉम्ब पूर्णपणे तयार नव्हता, तसेच स्फोटावेळी खड्डा निर्माण झाला नव्हता, तसेच असे कोणतेही प्रोजेक्टाइल वापरले गेले नव्हते.
दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हा स्फोट एका इको व्हॅनमध्ये झाला होता, ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या तीन वाहनांना आग लागली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि दहशत निर्माण…
14 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल. या निवडणुकीत युतीतील सर्व पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला असेल, असेही म्हटले आहे.
News18 च्या 'सबसे बड़ा दंगल बिहार' कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह म्हणाले, अचूक संख्या सांगणे कठीण आहे, पण मी सांगू इच्छितो की आम्ही बिहारमध्ये दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवू.
अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील अप्रत्यक्षपणे कोपरखळी दिली. यावरुन स्वाभिमान असेल तर दोन्ही नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
Amit Shah: अमित शाह यांच्या हस्ते मुंबईमधील भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. चर्चगेट परिसरामध्ये असणाऱ्या या भाजपच्या कार्यालयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
BJP Mumbai Office land: केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईतील भाजप कार्यालयाचे भूमीपूजन करण्यात आले. याच्या जमिनीवरुन खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे.
Maharashtra Politics: केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा आज (दि.27) मुंबई दौरा असून आगामी निवडणुकीमुळे तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचा निर्धार मेळावा देखील होणार आहे.
Bihar elections 2025: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी बिहार दौरा केला आहे. प्रचारसभेमध्ये त्यांनी लालू प्रसाद यांच्या कुटुंबावर हल्लाबोल केला.