Deepti Sharma Milestone: २०२५ च्या विश्वचषकातील २० व्या सामन्यात दीप्ती शर्माने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. तिने इंग्लंडचा पहिला बळी घेतला आणि या एलिट क्लबमध्ये सामील होणारी जगातील चौथी महिला खेळाडू…
३० सप्टेंबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केल. या सामन्यात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये शानदार कामगरी करत इतिहास रचला आहे.
भारतीय महिला संघाची भरवशाची खेळाडू दीप्ती शर्मा आज आपला २८ वा वावाढदिवस साजरा करत आहे. याअष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने भारतीय महिला संघाला अनेकवेळा एकहाती सामना जिंकून दिला आहे.
दीप्ती शर्मा हिने संघासाठी 64 चैनल मध्ये 62 धावा केल्या यामध्ये तिने एक षटकार आणि तीन चौकार मारले. यामध्ये तिचा हा षटकार सर्वांनाच चकित करणारा होता सध्या या षटकाराचा व्हिडिओ…
दीप्ती शर्माने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण केल्या. दीप्ती शर्मा म्हणाली की महेंद्रसिंग धोनीच्या व्हिडीओ क्लिप्स पाहून तिने कठीण परिस्थितीतही संयम राखायला शिकले आहे.
टीम इंडियाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने तिच्याच सहकारी खेळाडूविरुद्ध २५ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यूपी वॉरियर्सकडून खेळणाऱ्या आरुषी गोयलवर दीप्तीने फसवणूक तसेच चोरीचा आरोप केला आहे.
सध्या कालच्या सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स यूपी वॉरियर्सशी सामना करताना अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.
गुजरातचा हा दुसरा सामना असला तरी, यूपी वॉरियर्स त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. गुजरात जायंट्सच्या पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुजरात जायंट्स विरुद्ध युपी वॉरियर्स यांच्यामध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये गुजरातला स्पर्धेमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे तर युपीचा संघ सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल.