मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या चर्चेच्या विषयात आहेत. त्यांनी अभिनेत्रीचा २९ वर्षांनंतर दमदार कमबॅक झाला आहे. तसेच फिल्मफेअर ओटीटी पुरस्काराने अभिनेत्रीला सन्मानित करण्यात आले आहे.
वर्षाच्या शेवटी अल्ट्रा झकास मराठी OTT वर येत आहेत दोन खास चित्रपट; या चित्रपटांच्या माध्यमातून तुम्हाला अॅक्शन, रोमांचक आणि थ्रिलर्सचा झकास अनुभव घेता येणार आहे.
'बे दुने तीन’ या आगामी मालिकेमध्ये नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांचा पालकत्वावर आधारित आहे. या मालिकेत प्रेक्षकांना मनाला भिडणाऱ्या, हसवणाऱ्या आणि अनपेक्षित गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत.
प्राइम व्हिडिओने आज आंतरराष्ट्रीय एमी-नामांकित असलेली सिरीज 'फोर मोअर शॉट्स प्लीज' च्या अंतिम सीझनची रिलीज डेट जाहीर केली आहे. ज्यामध्ये १९ डिसेंबर ही तारीख स्पष्ट दिसत आहे.
युट्यूबर एल्विश यादवची लोकप्रियता वाढतच चालली आहे. तो सध्या लाफ्टर शेफ सीझन ३ या नवीन भागात प्रेक्षकांना दिसत आहे. 'औकात से बहार' या नवीन वेब सिरीजमधून तो अभिनयामध्ये पदार्पण करत…
माधुरी दीक्षितच्या "मिसेस देशपांडे" या चित्रपटाची ओटीटी रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे. माधुरी दीक्षितचा हा धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांना कधी आणि कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेणार आहोत.
मनोज बाजपेयी यांच्या लोकप्रिय मालिकेचा बहुप्रतिक्षित तिसरा सीझन "द फॅमिली मॅन" देखील ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना ही वेब सिरीज चांगलीच पसंतीस पडली आहे.
जर तुम्हाला तुमचा वीकेंड आणखी खास बनवायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी नवीनतम वेब सिरीज आणि चित्रपट घेऊन आलो आहोत. तर जाणून घ्या हे चित्रपट कधी आणि कुठे पाहणार आहात.
हुमा कुरेशीच्या बहुप्रतिक्षित मालिकेच्या निर्मात्यांनी महाराणीच्या चौथ्या सीझनचा ट्रेलर रिलीज केला आहे. ही मालिका ७ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये काय कथा आहे जाणून घेऊयात.
रजनीकांत यांचा सुपरहिट चित्रपट 'कुली' बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता ओटीटीवर येत आहे. 'कुली' कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार, जाणून घ्या.
प्राईम व्हिडिओ आणि एक्सेल एंटरटेन्मेंटने त्यांच्या नवीन सुपरनॅचरल हॉरर सिरीज ‘अंधेरा’च्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. ही आठ भागांची थरारक सिरीज १४ ऑगस्टपासून प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.
ॲमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे प्रेरणादायी सीरीज ‘मिट्टी’ची घोषणा करण्यात आली आहे. आपला उद्देश, शेतीविषयक आधुनिक आणि उद्योजकीय दृष्टीकोन मांडणारी या कथानकाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओकडून काही तासांपूर्वीच 'पंचायत ५' वेबसीरिजचं अधिकृत पोस्टर शेअर करण्यात आले आहे. शिवाय, निर्मात्यांनी वेबसीरीजच्या रिलीज डेटचाही खुलासा केला आहे.
मराठी अभिनेता क्षितीश दातेने मराठी इंडस्ट्रीमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर आता अभिनेता बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. क्षितीश आता लवकरच "मिस्त्री" या आगामी वेब सिरीजमध्ये काम करताना दिसणार आहे.