ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्थान मिळाले नाही, तर रजत पाटीदार आणि तिलक वर्मा कर्णधारपदी दिसणार आहेत.
भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सरावाला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अनुपस्थिती हे याचे एक मोठे कारण असल्याचे चोप्रा सांगितले आहे. आकाश चोफ्राने यासंदर्भात नक्की काय सांगितले याबाबतीत सविस्तर जाणून घ्या.
संजय मांजरेकर आपल्या वादग्रस्त विधानासाठी ओळखले जातात. संजय मांजरेकरने भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा सर्वकालीन महान भारतीय खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होऊ शकत नाही असे म्हटले आहे.
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेत १० सप्टेंबर रोजी भारत आणि यूएई यांच्यात सामना रंगणार आहे. या दोन संघातील टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने बाजी मारली…
रोहित शर्मा हा मध्यरात्री मुंबईमधील कोकिलाबेन हाॅस्पिटलमध्ये पाहायला मिळाला, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आता रोहित शर्माच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने भारतातील दिग्गज माजी खेळाडूंना वगळून आपला एक इंडिया ऑलटाइम टी-२० प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधारपद सोपवले आहे.
आणखी एकदा रोहितचे कौतुक करण्यासारखा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शर्माच्या स्वभावाचे कौतुक करताना प्रत्येकजण कधीही थकत नाही. आता त्याने पुन्हा एकदा असे काही केले आहे…
आशिया कप क्रिकेट पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा २०-२० फॉरमॅटमध्ये ठेवण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी संघांना चांगली तयारी करण्यासाठी एक व्यासपीठ देणे हा त्याचा…
दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील टॉप-१० फलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचा दिग्गज अनुभवी खेळाडू विराट कोहलीने लंडनमध्ये फिटनेस टेस्ट पास केली आहे. विराट कोहलीच्या या टेस्टवरुन आता बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
Asia Cup 2025 : ९ तारखेपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी…
रोहितने अलीकडेच एनसीएमध्ये फिटनेस चाचणी पास केली असून खलील अहमदने त्याच्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. खलीलच्या मते रोहित शर्माने पुढील १० वर्षे खेळत राहावे.
भारताच्या टी-२० विजयांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, परंतु जेव्हा विजयांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विचार येतो तेव्हा त्याच्या पुढे आणखी एक खेळाडू आहे. या यादीत, आम्ही अशा…
भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मासह सर्व भारतीय क्रिकेटपटूंनी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या प्री-सीझन फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह इतर भारतीय खेळाडू फिटनेस टेस्ट देणार आहेत. त्यासाठी भारतीय खेळाडू बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचले आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप ७ कर्णधारांच्या यादीत एमएस धोनी, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचा समावेश आहे. यादीतील पाच कर्णधारांनी १०० हून अधिक सामने जिंकले असले तरी, कोहली…
भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शर्माला बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे ही टेस्ट द्यावी लागणार आहे.
भारतामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे, घरोघरी गणरायाचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारताचे क्रिकेट खेळाडू सध्या विश्रांती करत आहेत त्याचबरोबर गणरायाचे स्वागत आणि…