Ajit Doval and S Jaishankar Education : जेव्हा देशासमोर कोणतेही मोठे कूटनीतिक आव्हान किंवा राष्ट्रीय सुरक्षेचे गंभीर संकट उभे राहते, तेव्हा देशवासीयांची नजर दोन दिग्गजांवर टिकते. ते दोन शिलेदार नेमके…
India-Canada Ties : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्ताने कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. जयशंकर म्हणाले की, भारत आणि कॅनडा आपले संबंध…
UNGA: संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनादरम्यान, एस. जयशंकर यांनी दहशतवादाशी संबंधित एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले. मालवाहू जहाजांवरील हल्ल्यांचा मुद्दाही उपस्थित केला.
S. Jaishankar UNGA Speech : संयुक्त राष्ट्र महासभेचा उच्चस्तरीय सप्ताह 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान चालणार आहे. या काळात अनेक देशांचे सर्वोच्च नेते जागतिक शांतता आणि आर्थिक आव्हानांवर चर्चा करतील.
Trade Plan: ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये पियुष गोयल आणि एस. जयशंकर यांनी व्यापार वाढवणे, बाजारपेठा खुल्या करणे, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि जागतिक आर्थिक आव्हानांना तोंड देण्यावर भर दिला.
Russian Oil : अमेरिकेच्या सिनेटमध्ये रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के आयात शुल्क लावणारे विधेयक मंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
India Panama Relations : भारत आणि पनामाच्या संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. पनामाचे परराष्ट्र मंत्री पाच दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून यादरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जयशंकर आणि गोयल यांच्याशी चर्चा…
China on India UNSC Membership : भारत UNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने पहिल्यांदाच भारताच्या भूमिकेची दखल घेतली आहे. परंतु अद्याप कोणताही पाठिंबा किंवा नकार दिलेला…
S. Jaishankar Quatar Visit : भारताचे परराष्ट्र मंत्री सध्या सहा देशांच्या परदेश दौऱ्यावर असून त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात कतारला भेट दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी कतारच्या पंतप्रधानांशी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा…
S. Jaishankar Foreign Visit : अमेरिका-इराण तणाव की होताचा भारत अॅक्टिव्ह झाला आहे. भारताने कूटनीतिक हालचालींनी वेग दिला असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर १० दिवसांच्या सहा देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना…
Jaishankar to Marco Rubio : भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मार्को रुबियो यांच्याशी झालेल्या संभाषणात नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, व्यापारी जहाजांविरुद्ध अशी प्राणघातक लष्करी कारवाई कोणत्याही परिस्थितीत…
Jaishankar Lodges Protest Rubio: ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेच्या नौदलाच्या एका कारवाईत तीन भारतीय खलाशी शहीद झाले. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मार्को रुबियो यांच्याकडे तीव्र निषेध नोंदवत ही घटना अस्वीकार्य असल्याचे म्हटले…
S. Jaishankar Statement : रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या निर्णयावरुन पुन्हा एकदा भारताला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले. तसेच युरोपच्या दुहेरी भूमिकेवरही…
India US Critical Minerals Deal : भारत आणि अमेरिकेत क्वाड परिषदेत अत्यंत महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. दोन्ही देशांनी दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य करण्यावर सहमती दिली असून हा चीनसाठी…
Quad Summit Update : नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भूषवले. यावेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि आर्थिक विकासावर…
भारत आपल्या ऊर्जा सुरक्षेला आणि आर्थिक हितांना प्राधान्य देत राहील. जयशंकर यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा रशियाच्या तेल खरेदीबाबत पाश्चात्य देशांकडून दबाव वाढत आहे. नेमकं काय घडलं…
Jaishankar Diplomacy : भारतीय जहाजांवरील हल्ल्यानंतर, इराणने भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुरक्षित व्यापाराचे आश्वासन दिले आहे. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण आश्वासने देण्यात आली.
BRICS Summit 2026 : नवी दिल्ली येथे ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची विशेष बैठक पार पडत आहे. या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सहभागी झाले असून ते कूटनीतिक पातळीवर १० देशांच्या…
१५ मे पर्यंत संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित या प्रदर्शनाचा उद्देश, भारतीय उपखंडात जन्मलेल्या गणितीय संकल्पना आजही सुसंगत आहेत आणि त्या जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा व कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) आधार आहेत.
Nelson Island : पंतप्रधान कमला प्रसाद यांनी एक प्रभावी भाषण दिले आहे, जे सध्या चर्चेत आहे. त्या म्हणाल्या, "ते (भारतीय वेठबिगार) आपल्यासोबत रामायण, गीता आणि कुराण घेऊन आले होते.