विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या विरोधातील उमेदवारांना धमकावले असल्याचे समोर आले आहे. संध्याकाळी 4 नंतरचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला आहे.
ठाकरे बंधु यांना एकत्रित आणण्यासाठी संजय राऊत यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोध पथक दाखल झाले आहे.
उद्धव ठाकरे यांना जास्त जागा तर राज ठाकरे यांना कमी जागा देत अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. यावरुन भाजपने देखील निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांनी सर्व आरोपांवर प्रत्युत्तर दिले…
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेच्या मर्जीनुसार युती होत होती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे लाचारीची स्थिती निर्माण झाली.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. या युतीमुळे दोन्ही पक्षांची ताकद दुणावली असून आत्मविश्वासातही वाढ झाली आहे.
भाजपने मुंबईची फाळणी केली आहे. एक परप्रांतीय उत्तर भारतीयांची मुंबई आणि दुसरी मराठी माणसाची मुंबई, अशी फाळणी केली आहे. पण आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एकच आहे.
Mumbai News: भाषेच्या नावाखाली धमकी देणे किंवा लोकांना घाबरवणे मुंबईचं भलं होणार नाही, असे प्रत्युत्तर शायना एन.सी. यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांना दिले आहे.
मुंबई पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू युती करत आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. त्याचबरोबर मराठी मतांबाबत मत व्यक्त केले आहे.
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होणार असल्याचे जाहीर केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने एकत्र येणार आहेत. यासाठी उद्या दि.24 डिसेंबर रोजी ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार असल्याची घोषणा झाली.
शिवसेना ठाकरे गटाने यासाठी मनसे पक्षासोबत युतीचा हात मिळवला आहे. मागील वाद विसरुन ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. ठाकरे बंधू लवकरच युती जाहीर करणार असून याबाबत खासदार संजय राऊत यांनी…
घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शाह यांनी मराठी रिक्षा चालकाला मारहाण करत कानशिलात लगावली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली.
Sanjay Raut Press Confernce : नगर परिषद आणि नगर पंचायतीचे निकाल हाती आल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पैशांचा वापर झाल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसच्या नाराजीनंतर उद्धव ठाकरे गटाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, ते लवकरच शरद पवारांना भेटून त्यांची भविष्यातील भूमिका स्पष्ट करतील.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मनोमीलन झाले आहे मात्र अद्याप युतीची घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचे संकेत पाळायला तयार नाहीत, पण संसदेत राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भाजपचे धिंडवडे काढत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे. काल रात्री एका खाजगी कार्यालयामध्ये ही 20 मिनिटांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आले.