अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. अल्पवयीनांवरील अत्याचाराचे १०० पेक्षा अधिक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेल्या आठ महिन्यात दाखल झाले आहेत.
पुण्यातील बुधवार पेठे परिसरात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री लालबत्ती भागात वेश्यागमनासाठी गेलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीला . तेथील महिलांनी पैश्यांच्या व्यवहारातून मारहाण…
Scholarship News: बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
Pune News: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे लातूर आणि बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली.
नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासोबतच महापालिकेची सिस्टीम पारदर्शक केली जाणार आहे. सध्या महापालिकेच्या मुख्य खात्यांवर देखभाल-दुरुस्तीच्या कामांचा मोठा भार आहे.
स्काराबेइडे (Scarabaeidae) कुलातील भुंगे पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. काही गोबरावर उपजीविका करणारे, काही वनस्पतीभक्षक, काही मृतजीवांवर तर काही कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करणारे आहेत.
खराडी, पुणे येथील म्हाडा अभिन्यासातील पोस्ट ऑफिस आरक्षण रद्द करणे,लोणावळा नगरपरिषद हद्दीतील म्हाडाच्या मालकीच्या जागांवर पुनर्विकास व नवीन बांधकाम इत्यादी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
राज्यात कंत्राटी शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातच सर्वाधिक म्हणजेच ८ हजार ९६९, तर राज्यात एकूण ७५ हजार ४७० कंत्राटी शिक्षक आहेत.
PMP Bus: बस चालक मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनंतर पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Ashwini Kedari MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या टॉपर अश्विनी बाबुराव केदारी यांचे निधन झाले. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
पुण्याच्या खेड तालुक्यातून एक हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगायच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रामोशी-बेडर समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. वाचा राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त मिळालेल्या २ लाखांचे बिनतारण कर्ज आणि १५ लाखांच्या उद्योजक कर्जाच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही' अशी स्पष्ट भूमिका घेतली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांच्या 52 पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2025 असून निवड झालेल्यांना ₹40,000 मानधन दिले जाणार आहे.
प्लास्टिक कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे स्वच्छ पर्यावरण, उपयुक्त वस्तू आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही गोष्टी साध्य होतात.
पुणे आणि परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून फुलपाखरांचे निरीक्षण, फोटोग्राफी, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
पुण्याचे ग्रामदैवत असलेला कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.