राधा यादवचा जन्म उत्तर प्रदेशच्या 21 एप्रिल 2000 रोजी जौनपूर येथे झाला. मात्र कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तिचे कुटुंब मुंबईत आले आणि तिथेच स्थायिक झाले. राधाचे वडील डेअरी संबंधित व्यवसायाशी जोडले…
भारतीय संघातील श्रेयंका पाटील ही क्रिकेटपटू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. तिच्या जागेवर बीसीसीआयने प्रेमा रावतची निवड केली आहे. आता प्रेमा रावत टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे.
श्रेयांका पाटीलचा जन्म कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे झाला. 31 जुलै 2002 रोजी तिचा जन्म झाला. तिचा क्रिकेटमध्ये करियर करण्याचा प्रवास खूप प्रेरणादायी असा आहे.
क्रिकेट कोचिंग सेंटरमध्ये यास्तिकाने शिस्त, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर चांगला खेळ केला. तिथे तिने आपली ओळख निर्माण केली. वडोदराची लेक आज भारतीय संघात डावखुरी फलंदाज म्हणून खेळत आहे.
क्रांती गौडने त्यानंतर पूर्णपणे क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले. सीनियर वनडे कप मध्ये क्रांतीने तब्बल 17 विकेट्स पटकावल्या. त्यानंतर यूपी वॉरियर्सने क्रांती गौडला आपल्या संघात सामील करून घेतले.
श्री चरणीने प्लॅस्टिक बॅट आणि रबरी बॉलने खेळण्यास सुरुवात केली. गावच्या मातीतून निघून थेट २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजयाची शिल्पकार होण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास निव्वळ थक्क करणारा आहे.
अमरावती येथील सामान्य कुटुंबात भारती फुलमाळीचा जन्म झाला. तिचे वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. वयाच्या १३ व्या वर्षापासून भारतीने फलंदाजीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
नंदनी शर्माचा प्रवास थक्क करणारा आहे. तिची भारतीय संघात निवड झाल्याने संपूर्ण चंदीगडसह देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'डब्ल्यूपीएल २०२६' मुळे नंदिनी शर्मा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.