पिक विमा योजनेतील बदल हे शेतकऱ्यांच्या नव्हे तर सरकारच्या हिताच्या आहेत. सरकारचे प्रतिवर्षी साडेतीन हजार कोटी रुपये वाचावेत यासाठी हा निर्णय करण्यात आला आहे असा आरोप शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांनी करत सरकारवर रोष व्यक्त केलेला आहे.