वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका आणि श्वान प्रेमींमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. फीडर स्पॉट्स, डॉग शेल्टर आणि निर्बीजीकरण मोहिमेसारख्या उपायांवर चर्चा झाली. नागरिक आणि श्वान प्रेमी यांच्यात समन्वय साधून तोडगा काढण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.