कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे सुरू असलेल्या अवैध मायनिंगविरोधात पर्यावरणतज्ज्ञ स्टॅलिन दयानंद यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटलं की या उत्खननामुळे झालेले पर्यावरणाचे नुकसान भरून न निघणारे आहे. अधिकारी जबाबदारीने काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. २०१३ पासून या मायनिंगवर कोणतीही अधिकृत पाहणी झालेली नाही. हे प्रकार चालू देणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. विकास हवा पण तो पर्यावरणपूरक असला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.