आज छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर उद्या महात्मा फुले यांच्या विषयी विधान केलं जाईल यातून महाराष्ट्रात अशांतता पसरवायचे आहे का.असे विधान करणाऱ्यांवर सरकारने कारवाई तर केली पाहिजे. याशिवाय असे विधान करणाऱ्यांना जरब बसणार नाही, महापुरुषांवर वक्तव्य करणं खपवून घेतले जाणार नाही.