जनावरांची वाहतूक करत असताना हिंदुत्ववादी संघटनेकडून गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली मारहाण केली जात आहे, या घटनेचा निषेध करत अशा समाजकंटकावर बंदी घालण्यात यावी, कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकला आहे