• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • All India Pregnant Job Service Fake Scam Bihar

गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये ‘प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड

बिहारच्या नवादा जिल्ह्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपत्यहीन जोडप्यांच्या भावना आणि आर्थिक गरजांचा गैरफायदा घेत सायबर ठगांनी ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’ नावाने बनावट योजना सुरु केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 11, 2026 | 11:20 AM
गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये 'प्रेग्नंट जॉब सर्व्हिस'च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अपत्यहीन महिलांना गर्भवती करण्याचा दावा करत, ठग्यांनी आता नवी योजना सुरु केली आहे.
  • १० लाखांपर्यंत कमाईचे आमिष दाखवून ठगांनी लोकांकडून नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसे उकळले जातात.
  • पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली आहे.
बिहारच्या नवादा जिल्ह्यात सायबर फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. सायबर ठगांनी अपत्यहीन जोडप्यांच्या भावना आणि गरजांचा गैरफायदा घेऊन जाळे विणले, ज्याला त्यांनी ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सव्र्हिस’ असे नाव दिले. प्रत्यक्षात, हा संपूर्ण खेळ एका खोट्या अजेंड्यावर आधारित होता. ठग लोकांना फोन करून दावा करायचे की, त्यांच्याकडे अपत्यहीन महिलांना गर्भवती करण्याचे विशेष तंत्र आहे. या बदल्यात ते ग्राहकांना १० लाख रुपयांपर्यंत कमाईचे आमिष दाखवायचे. एखाद्या व्यक्तीने अपत्यहीन महिलेला गर्भवती केले, तर त्याला मोठी रक्कम दिली जाईल, असे सांगितले जायचे. या आमिषाला बळी पडून अनेक लोक ‘नोंदणी शुल्क’ म्हणून पैसे जमा करायचे.

Solapur: एसटीचा पास नाही म्हणून कंडक्टरने पाचवीतील चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलं; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी प्रामुख्याने अशा लोकांना लक्ष्य करायची जे आर्थिक अडचणीत किंवा झटपट पैसे कमवण्याचे स्वप्न पाहत होते. फोन कॉलद्वारे मोठ्या थापा मारल्या जायच्या, बनावट दावे केले जायचे आणि हे काम पूर्णपणे कायदेशीर व सुरक्षित असल्याचे भासवले जायचे. याच विश्वासाचा फायदा घेऊन फसवणूक करणारे लोक नोंदणी शुल्काच्या नावाखाली हजारो ते लाखो रुपये उकळायचे

संपूर्ण गाव सायबर ठगांचा अड्डा

नवादा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, हिसुआ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनवा गावात सायबर फसवणुकीचा अड्डा चालवला जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत एका घरावर छापा टाकला आणि तिथून दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यापैकी एक अल्पवयीन असून दुसऱ्याची ओळख रंजन कुमार अशी आहे. आरोपींनी कबूल केले की, ते केवळ पुरुषांनाच नाही, तर अपत्यहीन महिलांना जाळ्यात ओढायचे.

Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत

मोबाईल आणि पुरावे हस्तगत

पोलिसांनी आरोपींकडून ४ मोबाईल जप्त केले. या मोबाईलमध्ये मोठ्या संख्येने कॉल रेकॉर्डस, मेसेज आणि संशयास्पद चॅट्स मिळण्याची शक्यता आहे. सायबर सेलचे पथक आता या मोबाईलची कसून चौकशी करत आहे, जेणेकरून ही टोळी किती काळापासून सक्रिय होती आणि त्यांनी किती लोकांना शिकार बनवले आहे, याचा शोध घेता येईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: All india pregnant job service fake scam bihar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • scam

संबंधित बातम्या

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
1

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Dalit Woman Murder: धक्कादायक! दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव; नेमकं कारण काय?
2

Dalit Woman Murder: धक्कादायक! दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव; नेमकं कारण काय?

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
3

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

Crime News : मावळमध्ये लॉजच्या आडून अवैध धंदे; ओळखपत्र तपासणी नावापुरती, जुगारापासून ‘गेम प्लॅनिंग’पर्यंत प्रकार
4

Crime News : मावळमध्ये लॉजच्या आडून अवैध धंदे; ओळखपत्र तपासणी नावापुरती, जुगारापासून ‘गेम प्लॅनिंग’पर्यंत प्रकार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये ‘प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड

गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये ‘प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड

Jan 11, 2026 | 11:20 AM
Lenovo AI Server Manufacturing: भारत बनेल जागतिक AI सर्व्हर निर्यात केंद्र; लेनोवोची ‘Make in India’वर विश्वास  

Lenovo AI Server Manufacturing: भारत बनेल जागतिक AI सर्व्हर निर्यात केंद्र; लेनोवोची ‘Make in India’वर विश्वास  

Jan 11, 2026 | 11:18 AM
WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन

Jan 11, 2026 | 11:15 AM
ऋषभ पंत India vs New Zealand एकदिवसीय मालिकेतून बाहेर, बीसीसीआयने केली रिप्लेसमेंट खेळाडूची घोषणा

ऋषभ पंत India vs New Zealand एकदिवसीय मालिकेतून बाहेर, बीसीसीआयने केली रिप्लेसमेंट खेळाडूची घोषणा

Jan 11, 2026 | 11:13 AM
California Protest : कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर उफाळला संताप; ICE विरोधात हजारो नागरिकांचे आंदोलन

California Protest : कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर उफाळला संताप; ICE विरोधात हजारो नागरिकांचे आंदोलन

Jan 11, 2026 | 11:05 AM
World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ

World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ

Jan 11, 2026 | 11:05 AM
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ययातिकार वि.स.खांडेकर यांची जयंती; जाणून घ्या 11 जानेवारीचा इतिहास

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ययातिकार वि.स.खांडेकर यांची जयंती; जाणून घ्या 11 जानेवारीचा इतिहास

Jan 11, 2026 | 11:04 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Jan 10, 2026 | 08:13 PM
Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jan 10, 2026 | 08:09 PM
Maharashtra Politics :  मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Maharashtra Politics : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Jan 10, 2026 | 08:05 PM
Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Jan 10, 2026 | 08:00 PM
Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Jan 10, 2026 | 07:46 PM
KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील

KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील

Jan 10, 2026 | 07:41 PM
Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Jan 10, 2026 | 02:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.