• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Peter Navarro On India Demands To Shut Down Chatgpt

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

ChatGPT Ban in India : ट्रम्पचे व्यापार सल्लागार पीटरने नवारो पुन्हा भारतावर बरसले आहे. यावेळी त्यांनी AI वरुन भारतावर हल्ला केला आहे. त्यांनी भारतात ChatGPT बंद करण्याचीही मागणी केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 02:40 PM
Peter Navarro On India AI-ChatGPT

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ट्रम्पच्या सल्लागांराचा AI आणि ChatGPT वरुन भारतावर हल्ला
  • ChatGPT वर भारतात बंदी घालण्याची केली मागणी
  • भारताच्या धोरणांवर यापूर्वीही केलीय टीका
Peter Navarro On India AI-ChatGPT : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्या व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर पुन्हा निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी आर्टिफिशियल इंटलिजेंस आणि चॅटजीपीटी तंत्रज्ञानावर टीका केली आहे. त्यांच्या मते, AI आणि ChatGPT वर भारतात बंदी घातली पाहिजे. त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली असून कोट्यावधी युजर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘Tarrif King’, ट्रम्पच्या सल्लागारांची भारतावर तीव्र टीका; रशियन तेल खरेदीवरुन केले गंभीर आरोप

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत, पीटर नवारो यांच्या मते, AI आणि ChatGPT ही अमेरिकेत विकसित झालेली सेवा आहे. अमेरिकेच्या गुंतवणूक दारांनी यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. यावर अमेरिकन पायाभूत सुविधा, उर्जा संसाधने आणि तांत्रिक गुंतवणूक ही अमेरिकेवर अवलंबून आहे. परंतु याचा सर्वाधिक वापर हा भारत आणि चीनमध्ये केला जातो.  पीटर नावारो यांनी भारताच्या चॅटजीपीटीच्या वापरामुळे अमेरिकेवर आर्थिक भार वाढत असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी भारतात चॅटजीपीटी बंद करण्याची मागणी केली आहे.

पीटर नवारो यांनी दावा केला आहे की, ChatGPT आणि AI हे अमेरिकेच्या गुंतवणूकवीर कार्यरत आहेत. अमेरिकेत याचे मोठे युजर्स असल्याचे आणि यातूनच पैसा तयार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते भारत आणि चीन सारखे देश यामध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक करतात आणि याचा जास्त लाभ घेतात. त्यांनी अमेरिकेने याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या गुंतवणूकदारांच्या पैशावर चालणाऱ्या तांत्रिक सेवांचा फायदा परदेशी लोकांना होऊ देऊ नये असे त्यांनी म्हटले आहे.

भारतात ChatGPT बंद होणार?

सध्या भारतात ChatGPT आणि AI बंद होणार अशा प्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु पीटर नवारो यांच्या विधानामुळे भारत आणि चीन सारख्या देशातील लाखो ChatGPT आणि AI युजर्स चिंतेत आले आहेत. नवारो यांच्या मते भारतातील लोकांच्या ChatGPT च्या वापरामुळे अमेरिकेवर दबाव वाढत आहे.

भारताविरोधी नवारो यांची विधाने

पीटर नवारो यांची भारतविरोधी वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी अनेक वेळा भारतावर निशाणा साधला आहे. त्यांनी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधावरही टीका केली आहे. तसेत भारताच्या व्यापारी धोरणांबाबतही विष ओकले आहे. त्यांनी भारतावर आरोप केला आहे की, भारत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात सेवा निर्यात करतो परंतु अमेरिकन उद्योगांसाठी आणि कामगारांसाठी आपल्या बाजारपेठा खुल्या करत नाही. यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होते.

Trump Tariff Team: पीटर, स्कॉट, हॉवर्ड… ट्रम्पच्या टॅरिफ टीमचे ‘त्रिमूर्ती’, ज्यांच्या एका सल्ल्याने उडवली भल्या भल्याची झोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीटर नवारो यांनी चॅटजिपीटीवरुन भारतावर काय विधान केले आहे?

    Ans: पीटर नवारो यांच्या मते, ChatGPT आणि AI हे अमेरिकेत विकसित झालेल्या सेवा आहेत. परंतु भारतसारखे देश त्याचा फायदा घेतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करत नाही. यामुळे सर्वभार हा अमेरिकेच्या गुंतवणूकदारांवर येते.

  • Que: भारतात चॅटजिपीटी बंद होईल का?

    Ans: पीटर नवारो यांनी भारतात ChatGPT बंद करण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप भारतात याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Web Title: Peter navarro on india demands to shut down chatgpt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • AI technology
  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?
1

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी
2

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

Greenland Protest : ‘आम्ही बिकाऊ नाही’ ; ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र, VIDEO
3

Greenland Protest : ‘आम्ही बिकाऊ नाही’ ; ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र, VIDEO

India Tech Growth 2026: भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सुवर्णवर्ष; १.२५ लाख नव्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध
4

India Tech Growth 2026: भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सुवर्णवर्ष; १.२५ लाख नव्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

Jan 18, 2026 | 02:40 PM
मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई

Jan 18, 2026 | 02:38 PM
T20 World Cup मध्ये सहभागी होणाऱ्या 42 पाकिस्तानी वंशाच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या भारताच्या व्हिसाबद्दल एक मोठी अपडेट

T20 World Cup मध्ये सहभागी होणाऱ्या 42 पाकिस्तानी वंशाच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या भारताच्या व्हिसाबद्दल एक मोठी अपडेट

Jan 18, 2026 | 02:37 PM
IND vs NZ, 3rd ODI : टीम इंडियात ‘तू कौन बे?’ परिस्थिती! कोहलीने कोच गंभीरकडे न बघताच पकडला आपला रस्ता;पहा VIDEO

IND vs NZ, 3rd ODI : टीम इंडियात ‘तू कौन बे?’ परिस्थिती! कोहलीने कोच गंभीरकडे न बघताच पकडला आपला रस्ता;पहा VIDEO

Jan 18, 2026 | 02:33 PM
भाजपच्या मुंबईतील विजयाचा जल्लोष आसाममध्ये…! PM मोदींनी महापौर अन् बहुमतावरुन केले भाजपचे कौतुक

भाजपच्या मुंबईतील विजयाचा जल्लोष आसाममध्ये…! PM मोदींनी महापौर अन् बहुमतावरुन केले भाजपचे कौतुक

Jan 18, 2026 | 02:33 PM
Chandrapur News: फार्मर आयडीची प्रतीक्षा कायम! सीमावर्ती भागातील शेतकरी योजनांपासून वंचित

Chandrapur News: फार्मर आयडीची प्रतीक्षा कायम! सीमावर्ती भागातील शेतकरी योजनांपासून वंचित

Jan 18, 2026 | 02:31 PM
India Budget 2026: महागाईवर नियंत्रण, स्वयंपाकघराला मिळणार दिलासा! जाणून घ्या केंद्राची महत्त्वाची पावले

India Budget 2026: महागाईवर नियंत्रण, स्वयंपाकघराला मिळणार दिलासा! जाणून घ्या केंद्राची महत्त्वाची पावले

Jan 18, 2026 | 02:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Jan 18, 2026 | 02:22 PM
नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

Jan 18, 2026 | 02:18 PM
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.