• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Russia Offers India Help With Smr Tech China Gained

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र

SMR technology : जगातील काही सर्वात शक्तिशाली आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रे अणु मॉड्यूलर रिॲक्टर्स (SMRs) विकसित करण्यासाठी धावत आहेत. या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणाऱ्या देशांना निःसंशयपणे भू-राजकीय फायदा मिळेल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 28, 2025 | 01:49 PM
Russia offers India help with SMR tech China gained

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर 'SMR' मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारत वेगाने ‘भारत SMR’ नावाचे स्वदेशी लहान अणुभट्टी तंत्रज्ञान विकसित करत आहे.

  • रशियाने भारतासोबत SMR प्रकल्पात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

  • SMR तंत्रज्ञानामुळे भारताचे जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व संपुष्टात येऊन नेट-झिरो २०७० ध्येय साध्य करण्यात मदत होऊ शकते.

Russia India SMR cooperation : आजच्या काळात जग ऊर्जेच्या नवीन स्त्रोतांचा शोध घेत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सारख्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे ही प्रत्येक प्रगत राष्ट्राची प्राथमिकता झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लहान अणुभट्ट्या म्हणजेच Small Modular Reactors (SMRs) या तंत्रज्ञानाने ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवली आहे. सध्या जगातील अनेक शक्तिशाली देश SMR तंत्रज्ञान विकसित करण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. चीनने १०० मेगावॅटचा जमिनीवर आधारित SMR उभारला आहे, रशियाही या क्षेत्रात पुढे चालला आहे, आणि भारताने स्वतःचा ‘भारत SMR’ ( India SMR) बांधण्याची गती वाढवली आहे.

SMR म्हणजे काय?

SMR हे पारंपारिक अणुऊर्जा प्रकल्पांच्या तुलनेत आकाराने लहान, कमी जागा घेणारे आणि सहज वाहतूक करता येणारे रिअॅक्टर असतात. साधारणतः हे ३०० मेगावॅटपेक्षा कमी वीज निर्माण करतात. पारंपारिक मोठ्या अणुभट्ट्यांना शेकडो हेक्टर जागा लागते, पण रशियन SMR फक्त १५-१७ हेक्टरमध्ये उभारता येतो. डॉ. अलेक्झांडर व्होल्गिन, प्रकल्प संचालक (दक्षिण आशिया, Rosatom) यांच्या मते “SMR हे एक पूर्ण पॅकेज आहे. यात पंप, स्टीम जनरेटर आणि अणुइंधन एकाच युनिटमध्ये असते. इतके कॉम्पॅक्ट की रेल्वेने सुद्धा वाहून नेता येते.” यामुळे औद्योगिक क्षेत्रे, दुर्गम भाग, बेटे किंवा जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या ठिकाणी सहजपणे SMR बसवून वीज निर्मिती करता येते.

हे देखील वाचा : Mansa Devi : जाणून घ्या भगवान महादेवांच्या शरीरातून हलहल विष काढणाऱ्या शिवकन्या मनसा देवीची गूढ पौराणिक कथा

भारताची ऊर्जा क्रांती

भारत सध्या नेट-झिरो २०७० ध्येयासाठी वेगाने प्रयत्नशील आहे. यासाठी अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच १०० गिगावॅट अणुऊर्जेचे लक्ष्य जाहीर केले आहे. मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) सध्या ‘भारत SMR’ विकसित करत आहे. या प्रकल्पामुळे भारताची जीवाश्म इंधनांवरील परावलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होईल. सौदी अरेबिया सारख्या देशांकडून पेट्रोल-डिझेलसाठी खर्च होणारे अब्जावधी डॉलर्सही वाचतील.

रशियाची भारताला मदतीची ऑफर

रशियाचे अणु महामंडळ Rosatom भारतासोबत SMR क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार आहे. डॉ. व्होल्गिन यांनी स्पष्ट केले “जर भारतीय अणुऊर्जा विभागाने आम्हाला आमंत्रित केले, तर आम्ही निश्चितच सहकार्य करू.” रशिया भारतात स्थानिक पातळीवर SMR पुरवठा साखळी विकसित करण्याच्या विचारात आहे, ज्यामुळे बांधकाम आणि तैनाती अधिक वेगवान होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Taiwan War : चीन लवकरच करणार तैवान काबीज; 800 पानांच्या एका कागदपत्रातून ड्रॅगनची कुटील योजना आली जगासमोर

खाजगी कंपन्यांची एन्ट्री

NPCIL आणि NTPC यांच्यात अलीकडे झालेल्या संयुक्त उपक्रम करारामुळे आता खाजगी क्षेत्रातही अणुऊर्जेचा प्रवेश होत आहे. यामुळे SMR सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब जलदगतीने होऊ शकेल. तज्ञांच्या मते, SMR हे पारंपारिक मोठ्या प्रकल्पांपेक्षा खूपच स्वस्त, कॉम्पॅक्ट आणि जलद उभारता येणारे आहेत. त्यामुळे ते एआय आधारित डेटा सेंटर्स, दुर्गम औद्योगिक क्षेत्रे आणि बेटांवर विशेषतः उपयुक्त ठरणार आहेत. आज जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) उद्योगाची क्रांती घडवत आहेत, तेव्हा त्यांना प्रचंड प्रमाणात स्वच्छ, विश्वासार्ह आणि सततची ऊर्जा लागते. अशा वेळी SMR हेच भविष्याचे ऊर्जा समाधान ठरत आहे. भारताने जर या तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवले, तर ते केवळ ऊर्जेच्या स्वावलंबनासाठी नाही, तर जागतिक पातळीवर भू-राजकीय ताकद वाढवण्यासाठीही निर्णायक ठरेल.

Web Title: Russia offers india help with smr tech china gained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • China
  • india
  • international news
  • Russia

संबंधित बातम्या

India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा
1

India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा

Russia-India Ties: ‘कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे भारतच ठरवतो’; रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह असे का म्हटले?
2

Russia-India Ties: ‘कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे भारतच ठरवतो’; रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह असे का म्हटले?

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?
3

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…
4

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र

IND vs  PAK Final : सूर्या आर्मीकडून दोनदा चितपट, अंतिम सामन्यात कमाल दाखवणार? जाणून घ्या पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन.. 

IND vs  PAK Final : सूर्या आर्मीकडून दोनदा चितपट, अंतिम सामन्यात कमाल दाखवणार? जाणून घ्या पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन.. 

‘OG’ ने तीन दिवसांत गाठला यशाचा शिखर, बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा डंका

‘OG’ ने तीन दिवसांत गाठला यशाचा शिखर, बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा डंका

मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक; आरटीओ अन् वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई

मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक; आरटीओ अन् वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई

India vs Pakistan Final: Airtel, Jio आणि Vodafone यूजर्स फ्रीमध्ये कसा पाहू शकता भारत vs पाकिस्तान सामना? जाणून घ्या

India vs Pakistan Final: Airtel, Jio आणि Vodafone यूजर्स फ्रीमध्ये कसा पाहू शकता भारत vs पाकिस्तान सामना? जाणून घ्या

Bihar Crime: घरी परतत असताना थांबवलं, शाळेत नेलं आणि… १३ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य

Bihar Crime: घरी परतत असताना थांबवलं, शाळेत नेलं आणि… १३ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य

बुलडाण्यात 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

बुलडाण्यात 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.