• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • New Mini Cooper Convertible Launch In 5850 Lakh Rupees

भारतात नवीन Mini Cooper Convertible लाँच, जाणून घ्या किंमत, टॉप स्पीड आणि फीचर्स

भारतीय ऑटो बाजारात नवीन MINI Cooper Convertible S लाँच झाली आहे. या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचे रूफ फक्त 18 सेकंदात उघडते. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 13, 2025 | 09:46 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात नवीन Mini Cooper Convertible लाँच
  • एक्स शोरूम किंमत 58.50 लाख रुपये
  • कारमध्ये हायटेक इंटिरिअर
लक्झरी कार ब्रँड MINI ने भारतात आपली नवीन जनरेशन Cooper Convertible S लाँच केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 58.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार पूर्णपणे बनवलेली युनिट (CBU) म्हणून भारतात आणण्यात आली असून, MINI च्या शोरूममध्ये तिची बुकिंग सुरू झाली आहे. तसेच, कंपनीकडून तात्काळ डिलिव्हरीही देण्यात येत आहे. ओपन रूफसह स्पोर्टी ड्रायव्हिंगचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार खास आहे.

क्लासिक MINI डिझाइनला आधुनिक टच

नवीन MINI Convertible S मध्ये MINI चा पारंपरिक ओळखीचा डिझाइन कायम ठेवण्यात आला आहे, मात्र त्यात अनेक आधुनिक बदल करण्यात आले आहेत. समोर गोलाकार LED हेडलॅम्प्स देण्यात आले असून, त्यामध्ये तीन वेगवेगळे DRL पॅटर्न्स मिळतात. नवीन ग्रिल आणि वेलकम-गुडबाय लाईट अ‍ॅनिमेशन या कारला वेगळी ओळख देतात, ज्यामध्ये MINI चा लोगो जमिनीवर प्रोजेक्ट होतो. कारची कॉम्पॅक्ट लांबी आणि सरळ साइड प्रोफाइल ही तिची खास ओळख आहे. यामध्ये 18-इंच नवीन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. मागील बाजूस LED टेल लाइट्स असून, मधोमध काळ्या पट्टीवर कारचे नाव लिहिलेले आहे. ही कार चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

ग्राहकांना ‘ही’ Electric Car झाली नकोशी! मागील महिन्यात फक्त 1 युनिटची झाली विक्री, कंपनीचा बाजारच उठला

ओपन रूफ आणि हाय-टेक इंटिरिअर

या कारचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याचे सॉफ्ट-टॉप रूफ. काळ्या रंगाचे फॅब्रिक रूफ केवळ 18 सेकंदात उघडते, तसेच 30 km/h वेगातही ते उघडता येते. अर्धवट उघडून याचा सनरूफसारखा वापर देखील करता येतो.

या कारच्या इंटिरिअरकडे पाहिल्यास, MINI ने आपली क्लासिक थीम कायम ठेवली आहे. यामध्ये गोलाकार OLED टचस्क्रीन देण्यात आली आहे, जी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम दोन्हीचे काम करते. ही स्क्रीन MINI च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर चालते आणि वॉइस कमांड सपोर्ट देखील देते.

‘या’ SUV चं काही खरं नाही! नोव्हेंबरमध्ये फक्त 6 ग्राहकांकडूनच खरेदी, विक्री तब्बल 93 टक्क्यांनी कोसळली

दमदार इंजिन आणि वेगवान परफॉर्मन्स

नवीन MINI Convertible S मध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 201 bhp पॉवर आणि 300 Nm चा टॉर्क निर्माण करते. यासोबत 7-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स मिळतो. कंपनीनुसार, ही कार अवघ्या 6.9 सेकंदात 0 ते 100 km/h स्पीड गाठते आणि याची टॉप स्पीड 240 km/h आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, रिअर कॅमेरा आणि अनेक ड्रायव्हर असिस्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

Web Title: New mini cooper convertible launch in 5850 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • New car Launch

संबंधित बातम्या

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या
1

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या

पहिल्यांदाच नोकरी करणारे आरामात खरेदी करू शकतात देशातील ‘या’ सर्वात स्वस्त कार
2

पहिल्यांदाच नोकरी करणारे आरामात खरेदी करू शकतात देशातील ‘या’ सर्वात स्वस्त कार

2026 मध्ये Nissan ‘या’ 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी
3

2026 मध्ये Nissan ‘या’ 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी

December 2025 मध्ये ‘या’ 7 Seater Cars ने ग्राहकांना शोरूमपर्यंत खेचून आणले!
4

December 2025 मध्ये ‘या’ 7 Seater Cars ने ग्राहकांना शोरूमपर्यंत खेचून आणले!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Crime: पुण्यात पार्टीचा शेवट रक्तात; चेष्टेच्या वादातून मित्राच्या डोक्यात गोळी, मृतदेह पुलाखाली फेकला आणि…

Pune Crime: पुण्यात पार्टीचा शेवट रक्तात; चेष्टेच्या वादातून मित्राच्या डोक्यात गोळी, मृतदेह पुलाखाली फेकला आणि…

Jan 15, 2026 | 03:10 PM
Iran Protest 2026: 12,000 लोकांची हत्या आणि रक्ताची होळी; इराणच्या नरसंहारामागे इराकी शिया मिलिशियाचा हात

Iran Protest 2026: 12,000 लोकांची हत्या आणि रक्ताची होळी; इराणच्या नरसंहारामागे इराकी शिया मिलिशियाचा हात

Jan 15, 2026 | 03:10 PM
वाढीची आस, अस्तित्वाची लढाई  मुंबई राज, उध्दवची तर पुण्यात काका पुतण्याची परीक्षा

वाढीची आस, अस्तित्वाची लढाई मुंबई राज, उध्दवची तर पुण्यात काका पुतण्याची परीक्षा

Jan 15, 2026 | 03:05 PM
चंद्रपुरात निवडणुकीत उतरले अनेक साक्षर उमेदवार! निरक्षरांची संख्या किती? वाचा

चंद्रपुरात निवडणुकीत उतरले अनेक साक्षर उमेदवार! निरक्षरांची संख्या किती? वाचा

Jan 15, 2026 | 03:02 PM
कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला केली बुटाने मारहाण; ‘या’ गोष्टीची विचारणा करताच आला राग अन् नंतर…

कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला केली बुटाने मारहाण; ‘या’ गोष्टीची विचारणा करताच आला राग अन् नंतर…

Jan 15, 2026 | 03:02 PM
Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Jan 15, 2026 | 03:01 PM
धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

Jan 15, 2026 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Jan 15, 2026 | 02:25 PM
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM
GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

Jan 15, 2026 | 12:46 PM
Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Jan 15, 2026 | 12:42 PM
Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Jan 15, 2026 | 12:39 PM
Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Jan 15, 2026 | 12:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.