Mumbai Crime: संतापजनक प्रकार! चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून अश्लील कृत्य; आरोपी अटकेत
काय घडलं नेमकं?
या घटनेतील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शोएब खान अमीन खान (वय २३ वर्षे, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) असे आहे. बर्डे प्लॉट भागातील स्मशानभूमीजवळ एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या लग्न समारंभात डीजे सुरु असतांना युवक नाचत होते. यामध्ये शोएब खान अमीन खान हा सुद्धा नाचत असतांना त्याचा दुसर्या एका युवकाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून अचानक वाद उफाळून आला आणि या वादाचे रूपांतर थोड्याच वेळात हिंसक संघर्षात झाले. परिसरातील ४ ते ५ जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्यावर धारधार शास्त्र आणि फायटरने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, शोएब खान याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे तणावाचा वातावरण निर्माण झाला आहे.
पोलीस तपास सुरु
या घटनेमुळे बर्डे प्लॉट परिसरात तणावाचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
लग्न, बेरोजगारीचा ताण, गरीब परिस्थितीचा फटका; लग्न न झाल्याने दोन युवकांचे टोकाचे पाऊल
बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न जुळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांनी दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरिष वानखडे (वय २८ वर्ष), सत्यपाल भिसे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हृदयदारावक घटना घडली.
Nagpur Crime: जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; मुख्य आरोपी अटकेत, अद्याप तिघे फरार
Ans: बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या बर्डे प्लॉट परिसरात.
Ans: लग्नातील डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून वाद झाला.
Ans: घटनास्थळी बंदोबस्त तैनात करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.






