• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Fir Registered Against 187 Newly Elected Mlas Nrka

राज्यातील एक-दोन नाहीतर तब्बल 187 नवनिर्वाचित आमदारांवर आहेत गुन्हे दाखल; आकडेवारीही आली समोर…

विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 120 आमदार विजयी झाले आहेत. त्यांच्या 13 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 28, 2024 | 01:31 PM
ऐन विधानसभा निवडणुकीत गुन्हा दाखल

सौजन्य ; iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यानंतर आता या निकालावर ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ अर्थातच एडीआरचा एक धक्कादायक अहवाल आला आहे. त्यांनी 288 आमदारांपैकी नवनिर्वाचित 187 आमदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. ‘एडीआर’ने आमदारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशीलांचा अभ्यास केला. तेव्हा ही माहिती समोर आली आहे.

हेदेखील वाचा : राजेश क्षीरसागर की प्रकाश अबिटकर की चंद्रदीप नरके कोण होणार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री? रस्सीखेच सुरुच

विशेष म्हणजे नव्या आमदारांपैकी 118 जणांवर महिलांवर अत्याचार, भ्रष्टाचार, खून, खुनाचा प्रयत्न, निवडणूक संदर्भात गुन्हे दाखल आहेत. एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा जोरात सुरू आहे. विरोधी पक्ष अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. मात्र, दुसरीकडे आपण निवडून दिलेल्या आमदारांचे प्रताप पाहिले, तर सर्वसामान्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

भाजपच्या 92 आमदारांवर विविध गुन्हे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला. त्यांचे 132 आमदार निवडून आले. मात्र, यातल्या 92 आमदारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यातही 40 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

एकूण 47 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल

शिवसेना शिंदे यांचे 57 आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांच्याही 38 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सोबतच त्यांच्याही एकूण 47 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार जिंकले. त्यातल्या 20 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

शिवसेना ठाकरेंच्या 13 आमदारांवर गुन्हे

विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 120 आमदार विजयी झाले आहेत. त्यांच्या 13 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. काँग्रेसचे 16 आमदार विजयी झालेत. त्यांच्या 9 आमदारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार विजयी झालेत. त्यांच्या 5 आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे अहवालात म्हटले आहे.

रोहित पाटील सर्वांत तरुण आमदार

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ हे वयोमानानुसार सर्वात ज्येष्ठ ठरलेत. त्यांचे वय 77 वर्षांचे आहे. त्या खालोखाल दिलीप सोपल (वय 75), गणेश नाईक (वय 74) यांचा नंबर लागतो. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पाटील हे सर्वात तरुण आमदार ठरलेत त्यांचे वय 25 वर्ष आहे. त्यानंतर भाजपचे करण देवतळे (वय 29), राघवेंद्र पाटील (वय 31) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वरुण देसाई (वय 32) यांचा नंबर लागतो. आमदारांमध्ये एकूण 22 महिला असल्याची नोंदही या अहवालात आहे.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! राज्यात आज होणार सरकार स्थापन; शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण, तब्बल 4 हजार जवान…

Web Title: Fir registered against 187 newly elected mlas nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल
1

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये
2

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान
3

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?
4

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?

Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…

शाहरुख बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता… शे-पाचशे कोटींचा विषय नाही! मग किती आहे किंग खानची संपत्ती?

शाहरुख बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता… शे-पाचशे कोटींचा विषय नाही! मग किती आहे किंग खानची संपत्ती?

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! विद्यार्थ्यांनी टिळा किंवा टिकली लावली तर थेट मिळणार शिक्षा

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! विद्यार्थ्यांनी टिळा किंवा टिकली लावली तर थेट मिळणार शिक्षा

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Sudha Murty यांनी सांगितले नातं राहील ‘असे’ हेल्दी, नातं जपण्याचं खास ‘Secret’

Sudha Murty यांनी सांगितले नातं राहील ‘असे’ हेल्दी, नातं जपण्याचं खास ‘Secret’

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.