मुल होत नाही म्हणून केली हत्या!
रोहित द्विवेदी अस आरोपीच नाव आहे. त्याचा त्या महिलेशी पाच वर्षापूर्वी लग्न झाल होत. तो एका कंपनीत सिक्युरिट गार्डच काम करत होता. मात्र अनेक दिवसापासून त्याला मुल होत नसल्याने तो चिंतेत होता. एके दिवशी थेट बायकोची हत्या करायचं ठरवलं आणि त्याने गळा कापून बायकोचं हत्या केली. घराच्या मागच्या दरवाजाने तो पळून गेला. त्या नंतर त्याने पुरावे पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस तपासात त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.
पुरावे नष्ट करण्यासाठी गजब प्लॅनिंग
त्याने हत्या करून घरातून पळ काढला . कामावर गेल्यावर त्याने शेजारच्याना कॉल केला . बायको कॉल घेत नाही तिला जाऊन सांगा एस त्याने सांगितल . मात्र शेजारचे घरात गेल्यावर बायको जमिनीवर पडली होती . त्यांनी सगळी घटना पोलिसांना सांगितल्यावर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले . पोलिसांचा संशय पतीवर होता म्हणून त्याला ताब्यात घेतलं त्या नंतर त्याने मात्र आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली आणि गुन्हा केला असल्याचं सांगितलं . मुल होत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हत्या केली
अनेकांना लग्न झाल्यानंतर अपेक्षा असती ती म्हणजे मुल झाली म्हणजे संसार पूर्ण झाला . मात्र अनेकांना काही वांशिक अडचणींना सामोर जाव लागत . कधी कधी मूल होत नाही त्याचा परिणाम हा संसारावर होतो . त्याचीच ही घटना यमुनानगर परिसरात घडली आहे.
Jalgaon Crime: जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत
Ans: रोहित
Ans: यमुनानगर
Ans: नैराश्य






