नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील मृत मुख्याध्यापकाचे नाव योगेश पाटील वय (40 – 45) असे आहे. तर पत्नी माधुरी (वय 37), मुलगा शिवांश पाटील (वय 9), मुलगा अथर्व पाटील (वय 11) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. योगेश पाटील हे नंदुरवार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळापासून ते शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करत होते. मात्र शेअर मार्केटमुळे सातत्याने घसरण होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याच नुकसानाची भरपाई करण्यासाठी तब्बल १ कोटी 80 लाख रुपयांचे त्यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाचा बोजा वाढू लागला. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासुन मानसिक तणावात होते. याच तणावातून योगेश पाटील यांनी हे टोकाचा निर्णय घेतला.
भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात
तपास सुरु
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बार्शी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना चारही मृतदेह ताब्यात घेतले असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घट्नेची माहिती मिळताच मुख्याध्यापकांनी लिहिलेली २२ पानांची सुसाईड नोट आढळून आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
वीटभट्टी परिसरात दुर्गंधी, कुत्र्यांचा वावर अन् समोर आला कुजलेला मृतदेह; तुटलेल्या दातावरून पटली ओळख
सोलापूर येथून एक धक्कादाक घटना समोर आली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली एका मजुराचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आदळून आल्याचे समोर आले आहे. कुत्र्यांनी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर ओढल्यामुळे आणि परिसरात दुर्गंधी सुटल्यामुळे ही थरारक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली. आता हा घातपात आहे की अपघात? याचा तपास पोलीस करत आहे.
Ans: मृत व्यक्ती मुख्याध्यापक योगेश पाटील, त्यांची पत्नी आणि दोन मुले होते.
Ans: शेअर मार्केटमधील नुकसान आणि 1.80 कोटींच्या कर्जामुळे मानसिक तणाव वाढला होता.
Ans: पोलिसांना घटनास्थळी 22 पानांची सुसाईड नोट सापडली.






