काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील शेजारी असलेल्या हमीद शाह यांचा मुलगा सिरज शाह असे आरोपीचे नाव आहे. सिरजने तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले होते. या घटनेनंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी ३० मे रोजी २०२६ ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
सोमवारी लोणी बॉर्डर पोलीस सेवाधाम ते तिला मोड रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना, स्कूटर चालवणाऱ्या एका तरुणाला थांबण्याचा इशारा दिला. पोलिसांनी सांगितलं की, थांबण्याऐवजी तरुणाने पळ काढला, त्यानंतर पोलिसांनी तरुणावर गोळीबार केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि जीडीएम मैदानावर घेराव घालून थांबवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली
आरोपीला कोंडीत पकडल्यानंतर त्याने पुन्हा गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली. या गोळीबारात पीडित तरुणाच्या उजव्या पायाला गोळी लागली, ज्यात तो जखमी झाला. त्याला तात्काळपणे रूग्णालयात नेले. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपीची ओळख हमीद शाह पटली. चौकशी दरम्यान आरोपीने अल्पवयीन पिडीतेसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचा कबुलीनामा दिला होता. तेव्हा घटनास्थळावरून पिस्तूल, जिवंत काडतूस आणि एक रिकामे काडतूस आणि स्कूटर जप्त करण्यात आली.
माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अॅसिड हल्ला, 4 जण गंभीर
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने एका व्यक्तीने विवाहित महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर रात्री झोपेत असताना ॲसिड फेकून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विवाहित महिला तिचा पती आणि दोन निष्पाप लहान मुले गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाचा पासून सुरु करत आहेत. घडलेली घटना बरेली जिल्ह्यातील शेरगड परिसरात घडली आहे.
Ans: 30 मे 2026 रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Ans: आरोपीची ओळख सिरज उर्फ हमीद शाह याचा मुलगा अशी पटली आहे.
Ans: आरोपीकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, एक रिकामे काडतूस आणि स्कूटर जप्त करण्यात आली






