दिव्यांका त्रिपाठी - विवेक दहियाला जुळी पुत्रप्राप्ती (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘इशी माँ’ White Gown मध्ये क्लासी Pregnancy Shoot, दिव्यांका-विवेक लवकरच होणार आई-बाबा
काय दिले कॅप्शन
विवेक आणि दिव्यांकाने ही गोड बातमी शेअर करत मजेशीर कॅप्शन दिली आहे, ‘अखेर प्रतिक्षा संपली, ‘द बॉईज’ आले आहेत आणि आम्ही कल्पना केली त्यापेक्षाही आयुष्य अधिक सुंदर आहे. माझे करण अर्जुन आले. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू दे आणि आमच्या आयुष्यातील पालक म्हणून हा नवा प्रवास इथपासून सुरू होतोय.’
वयाच्या 41 व्या वर्षी Divyanka Tripathi होणार आई; पती विवेकसोबत पोज देत फ्लॉन्ट केला बेबी बंप






