भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल असल्याचे समोर आले आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र हे अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समोर आले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के (फोटो- सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
अफगणिस्तानमध्ये होते प्रमुख केंद्र
6.2 रिश्टर स्केल इतकी भूकंपची तीव्रता
श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये एक महत्वाची घटना घडली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. जम्मू काश्मीरसह उत्तर भारतात देखील भूकंपाचेतीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल असल्याचे समोर आले आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र हे अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समोर आले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
जाहिरात
जाहिरात
Web Title: Earthquake in 6 2 in jammu kashmir north inda center in afghanistan