मक्याच्या दाण्यांचा वापर करून नाश्त्यासाठी झटपट बनवा 'कॉर्न-रवा बॉल्स'
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मक्याची कणीस उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं शिजवलेलं किंवा भाजलेलं मक्याचं कणीस खायला खूप जास्त आवडते. मका चवीला काहीसा गोड लागतो. त्यामुळे अनेक लोक मक्याचे सेवन करणे टाळतात. पण यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही. शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कॉर्न रवा बॉल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट कोणताही पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही कॉर्न-रवा बॉल्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया कॉर्न-रवा बॉल्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी