अस्सल राजस्थानी पद्धतीमध्ये घरी बनवा 'मारवाडी कुल्फी'
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घामाच्या धारांमुळे सर्वच नागरिक त्रस्त होतात. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात थंड पदार्थांचे जास्त सेवन करावे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नारळ पाणी, थंड पाणी,सरबत, कोकम सरबत इत्यादी पेयांचे सेवन केले जाते. मात्र नेहमीच या पेयांचे सेवन करून कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही राजस्थानी पद्धतीमध्ये मारवाडी कुल्फी बनवू शकता. मारवाडी कुल्फी बाजारात सहज उपलब्ध होते. मारवाडी कुल्फी राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. चला तर जाणून घेऊया मारवाडी कुल्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)