Jowar Dosa
सकाळच्या नाश्त्यात काहीतरी हलके, पौष्टिक आणि चविष्ट खायचे असेल तर ज्वारीचा कुरकुरीत डोसा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे हा डोसा बनवण्यासाठी आंबवलेल्या पिठाची गरज नसते. काही मिनिटांत तयार होणारा हा इंस्टंट डोसा नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो-लसूण चटणीसोबत अप्रतिम लागतो. ज्वारीतील फायबरमुळे हा पदार्थ पोटभर वाटतो आणि दैनंदिन आहारात मिलेट्सचा समावेश करण्याचा हा एक स्वादिष्ट मार्ग आहे. ज्वारीच्या पीठापासून क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी सोपी रेसिपी नोट करा.
Intermittent Fasting म्हणजे काय? आरोग्यासाठी वरदान की धोका? वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर






