सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत कोबीचे कटलेट
सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. नाश्त्यामध्ये कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. बऱ्याचदा नाश्ता बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमी नेहमी बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट होणारे कोबी कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अनेक घरांमध्ये कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडले जाते. पण कोबीची भाजी आरोग्यासाठी पौष्टिक आहे. लहान मुलं चायनीज पदार्थांमधील कोबीची भाजी आवडीने खातात. पण जेवणातील भाजी किंवा इतर पदार्थ खाण्यास नकार देतात. चला तर जाणून घेऊया कोबीचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.
Alu Vadi Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपरिक अळूवडी रेसिपी; जेवणाची चव होईल द्विगुणित