• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Police Security Plan Preventive Action

सावधान! संभाजीनगरात मतदानाच्या दिवशी पोलिसांची करडी नजर; ४,६६७ पोलिस, १,९२८ होमगार्ड तैनात, तब्बल ९०५ प्रतिबंधात्मक कारवाया

Election News: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ९०५ प्रतिबंधात्मक कारवाया, ४६६७ पोलीस आणि १९२८ होमगार्ड्सच्या तैनातसह शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 14, 2026 | 03:18 PM
सावधान! संभाजीनगरात मतदानाच्या दिवशी पोलिसांची करडी नजर (Photo Credit-X)

सावधान! संभाजीनगरात मतदानाच्या दिवशी पोलिसांची करडी नजर (Photo Credit-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक
  • शहरात पोलिसांचा कडा पहारा!
  • ९०५ गुंडांवर कारवाई, ४ हजार ६०० पेक्षा जास्त पोलीस तैनात
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२६ शांततामय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या वतीने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दल पूर्ण क्षमतेने सज्ज झाले आहे.

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात आतापर्यंत ९०५ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी म.दा.का.नुसार ८८ कारवाया, तर महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार २८ व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए अंतर्गत चार आरोपींना स्थानबद्ध, तर मकोका अंतर्गत तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

अवैध दारूविक्री आणि अमली पदार्थाच्या व्यवहारावर करडी नजर ठेवण्यात येत असून, दारूबंदी अंतर्गत २११ गुन्हे दाखल करून ७ लाख २१ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एनडीपीएस कायद्यानुसार १८ गुन्हे दाखल करून ११ लाख ८७ हजार २०७ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

साडेचार हजारांवर कर्मचारी, अधिकारी

मतदानासाठी ४ हजार ६६७ पोलिस अधिकारी व अंमलदार १ हजार ९२८ होमगार्ड, तसेच राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी व दोन प्लाटून तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात तसेच अतिसंवेदनशील व संवेदनशील भागात फिक्स पॉइंट बंदोबस्त, पायी पेट्रोलिंग, सेक्टर पेट्रोलिंग राबविण्यात येत आहे.

निवडणूक बंदोबस्त

  • प्रतिबंधात्मक कारवाया : ९०५
  • हद्दपारी : २८
  • एमपीडीए कारवाई : ४ आरोपी
  • मकोका कारवाई: ३ आरोपी
  • अवैध दारू गुन्हे: २११ (७.२१ लाख जप्त)
  • एनडीपीएस गुन्हे : १८ (११.८७ लाख जप्त)
  • जमा शस्त्रे : ८४७
  • पोलिस बंदोबस्त : ४,६६७ पोलिस, १,९२८ होमगार्ड.

मनाई असलेल्यांनाही मुभा

बीएनएसएस कलम १६३ अंतर्गत २८३ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, मनाई आदेश असलेल्या व्यक्तींना सकाळी ७ ते १० या वेळेत मतदानाची मुभा देण्यात आली आहे. सध्या शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे.

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal election police security plan preventive action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Election News
  • Maharashtra Local Body Election
  • police

संबंधित बातम्या

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद
1

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

ZP Election 2026 : जुन्नर तालुक्यात ‘बोगस’ मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?
2

ZP Election 2026 : जुन्नर तालुक्यात ‘बोगस’ मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?

मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद
3

मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद

Panchayat Samiti Election : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी
4

Panchayat Samiti Election : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

Feb 08, 2026 | 07:17 AM
Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Feb 08, 2026 | 07:05 AM
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 06:30 AM
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Feb 08, 2026 | 05:00 AM
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.