• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Passenger Private Bus Accident In Khed 25 Injured Crime News

‘काळ आला होता पण…’; खेडमध्ये खाजगी बस पलटली अन्…, भाविकांसोबत नेमके घडले काय?

पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2026 | 02:13 PM
‘काळ आला होता पण…’; खेडमध्ये खाजगी बस पलटली अन्…, भाविकांसोबत नेमके घडले काय?

खेडमध्ये बसचा अपघात (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात
काच फोडून प्रवाशांना बाहेर काढले
खेड तालुक्यात भाविकांच्या बसला अपघात

खेड: खेड तालुक्यात शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांची बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उलटून अपघात झाल्याची घटना घडली बोरिवलीहून सापिलीं गावाकडे येणारी खासगी आराम बस पलटल्याने या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर कळवणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथून सापिली च धामणंद परिसरातील भाविक शिमगोत्सव व ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या गावी येत होते. यासाठी नेहमीप्रमाणे खासगी आराम बस काल रात्री बोरिवलीहून निघाली होती.

काच फोडून प्रवाशांना बाहेर काढले
पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली. बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते. बस पलटल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते.

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू

त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. बसची समोरील काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना आहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने कळचणी उपजिल्हा ‘ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

दरम्यान, शिमगोत्सवासाठी मगावाकडे वेणान्या भाविकांदर अचानक संकट कोसळले असले तरी मोठी जीवितहानी टळल्याने ग्रामस्थानी सुटकेचा निःश्वास टाकला, ‘काळ आला होता पण वैळ नव्हती आली’, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच ग्रामदैवतांच्या कृपेने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा गावात सुरू आहे.

Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू

खारेपाटण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे धुरीभाटलेवाड़ी बसस्टॉपजवळ मंगळवारी कार व ट्रक यांच्यात भीषण अपघातझाला. यात खारेपाटण जिजामातानगर येथील तनिषा पुरुषोत्तम शेट्ये (वय १८) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ ऋतुपर्ण पुरुषोत्तम शेट्ये (वय २३) हा गंभीर जखमी झाला आहे. होळी आणि शिमग्याच्या सणादिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे खारेपाटण परिसरात शोककळा पसरली आहे. 

Web Title: Passenger private bus accident in khed 25 injured crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Accident Case
  • crime news
  • Khed

संबंधित बातम्या

खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी
1

खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी

बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…
2

बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…
3

धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…

फक्त मौजमजेसाठी ‘ते’ चोरायचे दुचाकी; चोरट्यांकडून 20 गाड्या जप्त, पोलिस तपासात…
4

फक्त मौजमजेसाठी ‘ते’ चोरायचे दुचाकी; चोरट्यांकडून 20 गाड्या जप्त, पोलिस तपासात…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Subedaar : अनिल कपूरच्या‘सुबेदार’चा आंतरराष्ट्रीय जलवा, न्यूयॉर्कच्या Times Square वर झळकली पहिली झलक

Subedaar : अनिल कपूरच्या‘सुबेदार’चा आंतरराष्ट्रीय जलवा, न्यूयॉर्कच्या Times Square वर झळकली पहिली झलक

Mar 07, 2026 | 03:50 PM
कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

Mar 07, 2026 | 03:47 PM
क्रोशापासून तयार करा सुंदर आणि आकर्षक डिझाईन; घर सजावटीपासून फॅशन अ‍ॅक्सेसरीजपर्यंत क्रिएटिव्ह प्रयोग

क्रोशापासून तयार करा सुंदर आणि आकर्षक डिझाईन; घर सजावटीपासून फॅशन अ‍ॅक्सेसरीजपर्यंत क्रिएटिव्ह प्रयोग

Mar 07, 2026 | 03:45 PM
Iran Israel War: इराणच्या युद्धात दुबईचा विनाश? एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद; एक मिसाईल आले अन्…

Iran Israel War: इराणच्या युद्धात दुबईचा विनाश? एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद; एक मिसाईल आले अन्…

Mar 07, 2026 | 03:45 PM
Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

Mar 07, 2026 | 03:45 PM
The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला

The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला

Mar 07, 2026 | 03:44 PM
Papmochani Ekadashi 2026: कधी आहे पापमोचनी एकादशी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Papmochani Ekadashi 2026: कधी आहे पापमोचनी एकादशी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Mar 07, 2026 | 03:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM
THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Mar 07, 2026 | 03:09 PM
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.