सिंधुदुर्गमध्ये महायुती एकत्रित लढणार (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची लगबग सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठरला महायुतीचे जागावाटप
भाजप शिवसेना एकत्रित लढणार
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची महायुती झाली आहे. सिंधुदुर्गात भाजप ३९, शिवसेना १९ जिल्हा परिषद जागा लढणार आहोत महायुती विरोधकांना एकही जागा जिंकायला देणार नाही, अस इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
खा. नारायण राणे म्हणाले, एकंदरीत हे वाटप जाहीर करण्यात येईल. अजित पवार पांच्या राष्ट्रवाददेता आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरित्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची महायुती १०० टक्के यश मिळवेल.
महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिला परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल जास्त जागा आम्ही मिळाव्या यासाठी आमचा प्रयत्न १०० टक्के मिळवायचा आहे. त्यासाठी प्रमानशील राहणार आहोत. आम्हाला जे श मिळणार आहे. खा. नारायण राणे म्हणाले, संजय राऊत यांचा आता काय राहिले आहे.
निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकू
त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही. आम्हाला नगरसेवक लपवून ठेवायची काय गरज आहे. कोण पळून नेमणार याची भीती आहे आम्हाला? त्यामुळे असं काही नाही आहे. संजय राऊत यांना आता बातमी राहिली नाहीये उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहिलेत का? उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत कथी देवासाठी हात जोडले नाहीत तर कसा महापौर येईल. उद्धव ठाकरेंनी जरा संख्या बंधाती एवढा फरक कसा काय भरून काढणार ? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे ते बोलत आहेत ते वास्तव्य नाही महावलिकेत भाजप आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी आमची मेजॉरिटी आहे.
ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…
नारायण राणे म्हणाले, खा. नारायण राणे मागाले, महाराष्ट्रात जवळपास २५ महानगरपालिकामध्ये महायुतीची सत्ता आली आहे. आता तरी शहाणा बना, घरी बसा जे काय औधरेशन करायचे आहे ते करून घ्या, असा टोला राना प्रकृत कोणी केल याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. हे सगळे जे शिवसेनेसोबत निघाली त्याला कारणीभूत उद्धव ठाकरेच आहे. दुसरे कोणीही नाही असेही यावेळी खा. नारायण राणे म्हणाले. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीची नियछणूक फेब्रुवारीला होणार आहे.
निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकू
आपल्या सर्वांचे सहकार्य गृहीत धरून मी यशाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. ही निवडणूक जिल्ह्यात सुरळीत होईल. होईल कुठलाही वाद करायला कोणी विरोधक महाराष्ट्रात शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे शंभर टक्के यश भाजप, शिवसेनेची आणि अजित पवार यांची युती झाली आहे ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालत असताना ही निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकू.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






