छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा पार पडला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Chhatrapati Sambhaji Raje rajyabhishek : स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) आजच्या दिवशी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. १६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे हे अभिषिक्त राजे झाले. धर्मवीर, महापराक्रमी, १२१ युद्धे जिंकणारे, संस्कृतचे विद्वान, ‘बुधभूषण’ ग्रंथाचे लेखक आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य कारभार (Dinvishesh) सांभाळला.
16 जानेवारी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
16 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
16 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






