निसर्गाचे रक्षण करण्याची जागृती करण्यासाठी पर्यावरण दिन साजरा (फोटो - टीम नवराष्ट्र)
बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यदायी गोष्टींबरोबरच आरोग्याला घातक असणार्या गोष्टींचा समावेश मानवाने त्याच्या जीवनामध्ये केला आहे. त्यातीलच आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले प्लास्टिक आज पृथ्वीच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण करत आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिन हा प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या संकल्पनेवर आधारित आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अनेक स्त्युत्य उपक्रम विविध देशामध्ये घेतले जात असतात.
05 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
05 जून जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
02 जून मृत्यू दिनविशेष