• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rohit Sharma To Undergo Major Surgery After Ipl 2025

Rohit Sharma गेल्या ५ वर्षांपासून ‘त्या’ दुखण्याने हैराण! IPL 2025 नंतर ‘हिटमॅन’ला मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणार.. 

आयपीएल २०२५ संपल्यानंतर रोहित शर्मा शस्त्रक्रिया करणार आहे. त्याला गेल्या ५ वर्षापासून शारीरिक समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे आता आरोग्याची काळजी घ्यायला त्याच्याकडे वेळ उपलब्ध आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 22, 2025 | 10:37 AM
Rohit Sharma has been suffering from 'that' pain for the last 5 years! The 'Hitman' will have to undergo a major surgery after IPL 2025.

रोहित शर्मा(फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात  आतापर्यंत ६३ सामने खेळवण्यात आले आहते. काल झालेल्या ६३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात रोहित शर्मा देखील खेळला. पण त्याला आपली छाप पडता आली नाही. दरम्यान, त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी खेळताना आणि नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान, या अनुभवी खेळाडूबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. रोहित शर्माला शारीरिक समस्या जाणवत असल्याचे समोर येत आहे.  त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे समजते.

गेल्या ५ वर्षांपासून आहे पीडा..

अशी माहिती समोर आली आहे की, रोहित शर्मा आयपीएल २०२५ नंतर ऑपरेशन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा गेल्या पाच वर्षांपासून एका समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास होते असल्याची बातमी समोर आली आहे. असे बोलले जात की, शस्त्रक्रियेद्वारेच यावर योग्य उपचार केले जाऊ शकतात.

हेही वाचा : IPL 2025 : बाप रे! मोबाईल तपासतला अन् तब्बल ५०० मिस्ड कॉल्स, Vaibhav Suryavanshi अवाक्; Rahul Dravid ने केला खुलासा..

रोहित २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार

माहितीसाठी, रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे. पण दोन वर्षांनी होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची त्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे मानले जात आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी खेळवण्यात येत आहे.

हीच शस्त्रक्रियेसाठी योग्य वेळ

आयपीएल २०२५ नंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.  या मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसणार नाही. अशा परिस्थितीत, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मानले जात आहे. मोठ्या स्पर्धेमुळे रोहित शर्माला काही काळ शस्त्रक्रिया करणे जमले नाही. आता आयपीएलनंतर रोहित शर्माकडे  आरोग्याची काळजी घेण्यासाठी भरपूर वेळ असणार आहे.

हेही वाचा : क्रीडा जगतात खळबळ! श्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला अटक, गंभीर आरोपामुळे केली कारवाई…

२०१६ च्या सुरुवातीला रोहित शर्माच्या क्वाड्स टेंडनवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  यातून सावरण्यासाठी रोहित शर्माला एकूण तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. त्याच वेळी, हॅमस्ट्रिंग शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी ५ ते ६ महिने लागू शकतात. सध्या रोहित शर्माकडे या शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी बराच वेळ असणार आहे.

Web Title: Rohit sharma to undergo major surgery after ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Suryakumar Yadav ने मोडला Rohit Sharma चा विश्वविक्रम! बनला जगातील सर्वात यशस्वी T20 कर्णधार
1

Suryakumar Yadav ने मोडला Rohit Sharma चा विश्वविक्रम! बनला जगातील सर्वात यशस्वी T20 कर्णधार

‘मुंबईत राहतो मराठी तर येणारच…’, हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मारल्या गप्पा, Video Viral
2

‘मुंबईत राहतो मराठी तर येणारच…’, हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मारल्या गप्पा, Video Viral

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा
3

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू
4

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Holika Dahan 2026: होलिका दहनामध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात? प्रसाद घरी आणणे योग्य की अयोग्य

Holika Dahan 2026: होलिका दहनामध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात? प्रसाद घरी आणणे योग्य की अयोग्य

Feb 20, 2026 | 07:05 AM
राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा…

राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा…

Feb 20, 2026 | 07:03 AM
‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

Feb 20, 2026 | 06:15 AM
वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Feb 20, 2026 | 05:30 AM
Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Feb 20, 2026 | 04:15 AM
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Feb 20, 2026 | 02:35 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.