आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील बुक्करायसमुद्रम मंडलात असलेल्या कोरापाडु येथील अंबेडकर गुरुकुल स्कूलमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. येथे 17 महिन्यांच्या अक्षिता नावाच्या चिमुरडीचा उखळत्या दूधात पडून मृत्यू झाला.
Tirupati donation theft : सर्वात श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिरातील दानपेटीतील चोरी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Chandrababu Naidu wife Nara Bhuvaneshwari : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांनी एका दिवसांमध्ये कोट्यवधी रुपये कमावले आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने ख्रिश्चन धर्माचे पालन केल्याच्या आरोपाखाली चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. टीटीडीने सांगितले की चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Andhra Pradesh Liquor Prices: आंध्र प्रदेशातील ३० ब्रँडच्या दारूच्या किमती आता शेजारील राज्य तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूपेक्षा कमी आहेत. पूर्वी राज्यात ब्रँड नसलेल्या दारूचा ६८ टक्के बाजार हिस्सा होता.
काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशमधील तिरूपति बालाजी मंदिरात मिळणाऱ्या प्रसादामध्ये भेसळ असल्याचे समोर आले होते. या प्रकरणांतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
पहिल्या वर्षी, ही खाण सुमारे ४०० किलो सोने तयार करेल, तर जेव्हा ती पूर्ण क्षमतेने काम करेल तेव्हा दरवर्षी ७५० किलो सोने तयार करेल. गेल्या ८० वर्षात भारतात स्थापन झालेली…
आंध्र प्रदेश शालेय शिक्षण विभागाने शिक्षक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. हजारो पदांसाठी उमेदवारांना भरती केली जाणार आहे. या भरतीच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लेख वाचा.
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील कोटावुरुतला भागात असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात एक दुःखद आणि काळीज चिरणारी घटना घडली आहे. मुलांची शाळेत खराब कामगिरी नव्हती. त्यामुळे एका बापाने त्यांच्या ६ आणि ७ वर्षांच्या दोन्ही मुलांची बादलीत बुडवून हत्या…
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज आज खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. परंतु या शुभप्रसंगी त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भारतातील राज्यातील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की भारत लवकरच वयस्कर होईल. अशा परिस्थितीत, त्यांनी सांगितले की ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत तेच राज्य संस्था निवडणुकीत भाग घेऊ शकतील, या दिशेने काम…
तिरुपती बालाजी मंदिर दुर्घटनेनंतर, सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून आणि प्रवेश आणि निर्गमन मार्गांवर देखरेख ठेवून अशा अपघातांना रोखता येईल. त्याचप्रमाणे महाकुंभमेळ्यातही कडक सुरक्षा व्यवस्था असायला हवी.
Tirupati Temple Stampede : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीमागील खरे कारण समोर आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही घटनेची दखल घेतली.
आंध्र प्रदेशातील एका तरुणाने दोन हजार रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केली. कर्ज वसुली ॲप एजंट्सने तरुणाच्या पत्नीची बनावट अश्लील फोटो मित्र आणि कुटुंबीयांना पाठवले होते. नेमकं कारण काय?
महाराष्ट्रातील निवडणुका आणि सत्तास्थापनेच्या या गदारोळात केंद्र सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्राकडून काढून घेत गुजरात किंवा आंध्रप्रदेशला देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला टेकडीवर भगवान व्यंकटेश्वराला समर्पित तिरुपती मंदिर बांधले आहे. हे तिरुपती बालाजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे चालवले जाते. हे…
तिरुमाला देवस्थानच्या प्रसादामध्ये ऑइल असल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या तेलाचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापले आहे. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने…